ऑगस्ट महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद

ऑगस्टमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार (Bank Holiday in August) आहेत.

ऑगस्ट महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 10:21 AM

पुणे : ऑगस्टमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार (Bank Holiday in August) आहेत. ऑगस्ट महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक सण उत्सव असल्यामुळे बँका जवळपास 12 दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे (Bank Holiday in August) .

स्थानिक पातळीवरील सुट्यांनुसार, यात काही राज्यात बदल होऊ शकतो. ऑगस्टमध्ये बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन, गणेश चतुर्थी, मोहरम आणि हरतालिका असे अनेक सण-उत्सव ऑगस्ट महिन्यात आहेत. त्यामुळे बँका बंद राहणार आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

ऑगस्ट महिन्यातील काही सण-उत्सवांना सुट्ट्या असतात. तर काही सण-उत्सवांना प्रादेशिक-स्थानिक पातळ्यांवर सुट्ट्या असतात. याशिवाय या महिन्यात पाच रविवार आले आहेत. त्यातच दुसरा आणि चौथा शनिवार म्हणून 8 आणि 29 ऑगस्ट रोजी सुट्या असतील.

ऑगस्ट महिन्यातील सण, उत्सवांच्या सुट्ट्या

1 ऑगस्ट, शनिवार, बकरी ईद (राजपत्रित सुट्टी)

3 ऑगस्ट, सोमवार, रक्षाबंधन (स्थानिक सुट्टी)

11 ऑगस्ट, मंगळवार, गोकुळाष्टमी (स्थानिक सुट्टी)

12 ऑगस्ट, बुधवार, गोकुळाष्टमी (राजपत्रित सुट्टी)

15 ऑगस्ट, शनिवार, स्वातंत्र्य दिन (राजपत्रित सुट्टी)

21 ऑगस्ट, शुक्रवार, तीज-हरतालिका (स्थानिक सुट्टी)

22 ऑगस्ट, शनिवार, गणेश चतुर्थी (स्थानिक सुट्टी)

30 ऑगस्ट, रविवार, मोहरम (राजपत्रित सुट्टी)

31 ऑगस्ट, सोमवार, ओनम (स्थानिक सुट्टी)

रिझर्व्ह बँकेच्या कोष्टकानुसार 1 ऑगस्ट रोजी बँका चंदीगड, पणजी आणि गंगटोक वगळता देशातील सर्व शहरात बंद राहतील.

संबंधित बातम्या :

CoronaVirus: पुण्यातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द : अजित पवार

सुट्ट्यांच्या बाबतीत समान नागरी कायदा असावा असे कुणाला का वाटू नये? ‘सामना’तून सवाल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.