यांनी सरकारी यंत्रणांविरुद्ध बोलण्याचं लायसन्स घेतलंय, चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीवर खोचक टीका

यांनी सरकारी यंत्रणांविरुद्ध बोलण्याचं लायसन्स घेतलं आहे. क्लीप पुढे आली आहे तर त्याची चौकशी करावी. आम्ही समीर वानखेडेंच समर्थन करण्याचं कारण नाही. ते भाजपचे कामगार नाहीत" अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

यांनी सरकारी यंत्रणांविरुद्ध बोलण्याचं लायसन्स घेतलंय, चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीवर खोचक टीका
CHANDRAKANT PATIL
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 10:13 PM

पुणे : “यांनी सरकारी यंत्रणांविरुद्ध बोलण्याचं लायसन्स घेतलं आहे. क्लीप पुढे आली आहे तर त्याची चौकशी करावी. आम्ही समीर वानखेडेंच समर्थन करण्याचं कारण नाही. ते भाजपचे कामगार नाहीत” अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

त्यांनी सरकारी यंत्रणाविरुद बोलण्याचं लायसन्स घेतलंय

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खानला सोडण्यासाठी अभिनेता शहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची मागाणी करण्यात आल्याचा स्फोटक दावा करण्यात आलाय. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने हा दावा केलाय. या नव्या गौप्यस्फोटानंतर आता एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीचे नेते एनसीबी तसेच भाजपवर सडकून टीका करत आहेत. याच टीकेला उत्तर म्हणून चंद्रकांत पाटील यांनी वरील वक्तव्य केलंय. त्यांनी सरकारी यंत्रणाविरुद बोलण्याचं लायसन्स घेतलंय. क्लीप पुढे आली तर त्याची चौकशी करावी. आम्ही समीर वानखेडे यांचं समर्थन करण्याचं कारण नाही. कारण ते भाजपचे कामगार नाहीत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

गरजेल तो पडेल काय ?

तसेच एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राजीमाना द्यावा लागणार, असे वक्तव्य मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. त्यावर बोलताना गरजेल तो पडेल काय ? अस म्हणत पाटील यांनी मलिक यांना टोला लगावलाय. मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही, असं वक्तव्य भाजप खासदार संजयकाका पटील यांनी केलं. त्यावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. आमच्यात गट-तट नाहीत. त्यामुळे आम्ही निवडून येतो. असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. त्यांच्या वक्तव्याचा ईडीशी काही संबंध नाही, असे पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

बरं झालं खरी वस्तुस्थिती यायला लागलीय; यात बऱ्याच लोकांचा हात असू शकतो; एनसीबी कारवाईवरून जयंत पाटलांची शंका

घरात शिरुन तरुणीवर हल्ला, नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय मुलीची हत्या, आरोपी नराधमाने असं का केलं?

T20 World Cup 2021: बांग्लादेश-श्रीलंका सामन्यात जबरदस्त बाचाबाची, गोलंदाज अंगावर जाताच बांग्लादेशच्या फलंदाजानेही उचलली बॅट, पाहा Video

(chandrakant patil criticizes maha vikas aghadi leaders on ed and ncb investigation)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.