पुण्याच्या मावळ येथील एमआयडीसीत CO₂ गॅस गळती, दोन मजुरांचा मृ्त्यू तर तीन जखमी…

मावळच्या एमआयडीसीमधील एका कंपनीत co2 गॅसची गळती झाल्याने दोघा मजुरांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

पुण्याच्या मावळ येथील एमआयडीसीत CO₂ गॅस गळती, दोन मजुरांचा मृ्त्यू तर तीन जखमी...
| Edited By: | Updated on: Jun 09, 2026 | 5:21 PM

पुण्याच्या मावळ येथील एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी आली आहे. पुण्याच्या मावळ प्रांतातील एका कंपनीत कार्बनडायऑक्साईडची गळती झाल्याने दोन मजूराचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. तर तीन मजूर जखमी झाले आहेत. मजूरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि रेस्क्यु ऑपरेशन वेगाने सुरु आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us