Pune Corona : पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश

पुणे शहरातील मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश आले (Corona death decrease Pune) आहे.

Pune Corona : पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 2:00 PM

पुणे : पुणे शहरातील मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश आले (Corona death decrease Pune) आहे. हे प्रमाण आता 5.1 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांवर आले आहे. पुण्यात सुरुवातीच्या काळात ससून रुग्णालयात कोरोना बळींचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र ते प्रमाण आता कमी करण्यात प्रशासनाला यश आले (Corona death decrease Pune) आहे.

सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण हे ज्येष्ठ नागरिकांच्या वयोगटात पाहायला मिळत आहे. त्यामुळे कन्टेंमेंट झोनमध्ये वयोवृद्ध व्यक्तींचे पालिकेच्या वतीनं सर्वेक्षण करुन मृत्यूदर रोखण्यातही बराच फरक पडला आहे. मृत्यूदर जून महिन्यात 5.1 टक्कयांवर होता तो आता 3 टक्क्यांवर आला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

नुकतेच पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोना रुग्ण आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी एक बैठक घेतली होती. यावेळी या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना मृत्यूदर कमी करण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यासोबत नियोजन आखले होते.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी पुणे प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून 10 दिवसांचा लॉकडाऊनही घोषित करण्यात आला आहे. 13 ते 23 जुलपर्यंत लॉकडाऊन असेल.

संबंधित बातम्या :

कोरोना रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं प्लॅनिंग

Pune Corona Update | पुणे विभागात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूदर 4.51 टक्क्यांवर

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.