Pune: सरकार म्हणतं गावाचा विकास आराखडा ऑनलाइन भरा, पुण्यातल्या ग्रामपंचायतींसमोर कोणत्या अडचणी?

केंद्र व राज्य सरकार तसेच ग्रामपंचायतींना स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतून गावात काय सुविधा व विकास केला जाणारा आहे याबाबतचा विकास आराखडा तयार करायच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या . याबरोबरच कोणत्या योजनांवर किती खर्च करावा या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Pune: सरकार म्हणतं गावाचा विकास आराखडा ऑनलाइन भरा, पुण्यातल्या ग्रामपंचायतींसमोर कोणत्या अडचणी?
moblie network
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 9:45 AM

पुणे – जिह्यातील अनेक गावात 4जीचे मोबाईला पोहचले असले तरी अनेक गावांमध्ये नेटवर्कची सर्वात मोठी समस्यां या आजही जाणवते. या नेटवर्कच्या समस्येचा सर्वाधिक फटका हा ग्रामपंचायतयामध्ये (Gram Panchayat) कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला बसत आहे. नेमणूक झालेल्या गावात रेंज (network)नसल्यामुळे अनेक ग्रामसेवकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन आराखडे भरण्याचे काम करावे लागत आहेत. येत्या 30  जानेवारीपर्यंत विकास आराखडे भरून देण्याची मुदत आहे. या मुदतीतच काम पूर्ण करावे लागणार आहे.

काय माहिती भरायची आहे

केंद्र व राज्य सरकार तसेच ग्रामपंचायतींना स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतून गावात काय सुविधा व विकास केला जाणारा आहे याबाबतचा विकास आराखडा तयार करायच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या . याबरोबरच कोणत्या योजनांवर किती खर्च करावा या सूचनाही देण्यात आल्या आहेत. योजना राबवत असताना प्रामुख्याने शिक्षण आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन यावर प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. गतवर्षापासून ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे.

ग्रामसेवकांची होतेय दमछाक मावळ तालुक्यात 103 ग्रामपंचायती असून त्यातील 22ऑनलाईन आराखडे तयार करण्यात आलेआहेत. 24 ठिकाणी ऑनलाइन आराखडे भरण्याचे काम सुरु आहे. तर 62विकास आराखड्याचे काम पूर्ण झाले आहे. आराखडा भरताना ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेने दिलेल्या जीपीडीपी फॉरमॅटमध्ये भरायचा आहे. त्यानुसार भरण्यासाठी अनेक ठिकाणी नेटवर्कची मोठी समस्या जाणवत आल्याने ग्रामसेवकांचीदमछाक होताना दिसून येत आहे. अनेकदा गावातून माहिती घेऊन तालुक्याच्या ठिकाणी येऊन ऑनलाईन काम करावे लागत आहे.

Road Safety World Series च्या आयोजकांनी सचिन तेंडुलकरचे पैसे खाल्ले, मास्टर ब्लास्टरने घेतला मोठा निर्णय

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुलगी झाली हो मालिकेचं चित्रीकरण रोखलं; कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

पझेशनसाठी बिल्डर टाळाटाळ करतोय? मग ही बातमी वाचाच! ताब्यास विलंब, बिल्डरला ग्राहक आयोगाचा दणका

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.