दुचाकीस्वरांनो स्वतःला सांभाळा ; नायलॉनच्या मांज्यामुळे अपघाताचा धोका वाढतोय

शहारत नायलॉनसह अधिक घाताक असलेल्या मांज्याची विक्री करण्यास बंदी आहे. अश्या प्रकारच्या मांज्याची विक्री करताना तसेच साठवणूक करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर करवाई केली जाणार आहे. इतकाच नव्हे तर या प्रकारच्या मांज्याची खरेदी करणाऱ्या नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे

दुचाकीस्वरांनो स्वतःला सांभाळा ; नायलॉनच्या मांज्यामुळे अपघाताचा धोका वाढतोय
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 7:00 AM

पुणे – मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्याने शहरात ठिकठिकाणी पतंगाची विक्री सुरु होताना दिसून येत आहे. याच पंतगाबरोबर विकला जाणारा मांजामात्र नागरिकांच्या जीवाला धोकादायक ठरत आहे. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणार नायलॉनच्या मांज्यामुळे शहरात ठीकठिकाणी अपघात घडण्याचं प्रमाण  वाढताना दिसते. मागील काही वर्षात मांज्याच्या फास लागल्याने अनेक लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

पतंग उडवताना वापरला जाणारा मांज्या अनेकदा तुटून झाडे, इमारती, उड्डाण पूल अश्या ठिकाणी अडकून पडतो.त्यामुळे अनेक पक्ष्यांनाही दुखापत होऊन जीव गमवावा लागतो. मांज्यामुळे गळा कापला गेल्यानं २०१८मध्ये २६ वर्षीय डॉकटर तरुणीचा मृत्य झाला होता. दापोडी येथेही एका तरुणाचा गळा कापला गेला होता. याबरोबरच पुण्यातही असेअपघात घडले आहेत. दरवर्षी नायलॉनच्या मांज्यामुळे हजारो पक्ष जखमी होऊन मृत्यू मुखी पडतात.

या उड्डाण पुलावर मांज्याचा धोका अधिक

नायलॉनच्या मांज्याचा सर्वाधिक धोका उड्डाण पुलावर असलेला दिसून आला आहे. पिंपरीतील जवळपास अनके उड्डाण पुलांवर याचा धोका संभवतो. यामध्ये नाशिक फाटा , दापोडी, भोसरी गाव भुजबळ चौक, वाकड, सांगवी फाटा , जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा , डांगे चौक , चापेकर चौक, एम्पायर इस्टेट , चिंचवड, टिळक चौक निगडी, भक्ती शक्ती चौक स्पाईन रोड , जाधववाडी स्पाईनर रोड , मोशी , केएसबी चौक इत्यादी ठिकाणी मांज्यामुळे अपघात घडलेले आहेत.

बंदी असलेला मांज्या आढळ्यास करवाई

शहारत नायलॉनसह अधिक घाताक असलेल्या मांज्याची विक्री करण्यास बंदी आहे. अश्या प्रकारच्या मांज्याची विक्री करताना तसेच साठवणूक करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर करवाई केली जाणार आहे. इतकाच नव्हे तर या प्रकारच्या मांज्याची खरेदी करणाऱ्या नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे , अशी माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे.

गोवा भाजपला गळती सुरूच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. प्रवीण झांटेंचा राजीनामा, आतापर्यंत चार जणांनी सोडला पक्ष

मिड रेंजमध्ये Vivo चा नवीन फोन भारतात सादर, Redmi-Realme ला टक्कर, किंमत…

‘मावळा’ पहिली मोहीम फत्ते करणार, कोस्टल रोड कधीपर्यंत पूर्ण होणार? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.