पाच वर्षांपूर्वी दोन जुळे, आता तिळ्यांना जन्म, जुन्नरमध्ये महिलेची यशस्वी प्रसुती

विशेष म्हणजे बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत. जुन्नरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ घटना घडली आहे. (Pune Junnar Women Three New Born Baby Deliver successful delivery after twins)

पाच वर्षांपूर्वी दोन जुळे, आता तिळ्यांना जन्म, जुन्नरमध्ये महिलेची यशस्वी प्रसुती
new born baby
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 7:10 PM

पुणे : पहिल्या दोन जुळ्या मुली झाल्यानंतर पाच वर्षांनी तिळ्यांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत. जुन्नरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ घटना घडली आहे. (Pune Junnar Women Three New Born Baby Deliver successful delivery after twins)

जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला पहिल्या दोन जुळ्या मुली झाल्या आहेत. त्यानंतर पाच वर्षांनी 21 जूनला साडेदहा वाजता त्या महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. जुन्नरमधील श्री हॉस्पिटल मॅटर्निटी होममध्ये तिची डिलिव्हरी झाली आहे.

महिलेची यशस्वीरित्या प्रसूती

डॉ अविनाश वसंत पोथरकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मुक्तांजली अविनाश पोथरकर यांच्या होमिओपॅथी ट्रीटमेंटमुळे या महिलेची यशस्वीरित्या प्रसुती झाली. यावेळी 34 वर्षीय जोत्स्ना विठ्ठल वाईकर यांनी दोन मुले एक मुलगी अशा तिळ्यांना जन्म दिला आहे.

बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती सुखरुप

विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी ज्योत्स्ना वायकर यांना दोन जुळ्या मुली झाल्या होत्या. त्यानंतर अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना गर्भधारणा होत नव्हती. त्यानंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी डॉक्टर पोथरकर यांच्याबाबत माहिती घेतली. त्या माहितीनुसार त्यांनी होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली. या उपचारानंतर त्यांनी पहिल्या दोन जुळ्या मुली नंतर तब्बल पाच वर्षांनी तिळे झाले आहे. सध्या बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती सुखरुप आहेत. (Pune Junnar Women Three New Born Baby Deliver successful delivery after twins)

संबंधित बातम्या : 

राजगड किल्यावर रोपवे बांधू नका, आदित्य ठाकरेंना पुण्यातल्या चिमुकल्या साईशाचं भावनिक पत्र

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पूर्णकाळ चालवा, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अजितदादांच्या कार्यक्रमातील गर्दी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भोवणार, शहराध्यक्षांसह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.