पिंपरी चिंचवडमधून अपहरण केलेल्या मुलीची सुखरुप सुटका

पुणे : पिंपरी चिंचवड परिक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे, ते पुन्हा एकदा समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खंडणीसाठी काल भरदिवसा एका व्यक्तीने 12 वर्षीय मुलीचं अपहरण केलं. शाळेतून घरी येत असताना ही मुलगी जेव्हा पेन घेण्यासाठी दुकानासमोर थांबली, तेव्हा तिला जबरदस्तीने गाडीतून पळवण्यात आलं. अपहरणकर्त्याने मुलीचं अपहरण करण्यासाठी शेवरलेट ऑप्ट्रा या गाडीचा वापर केला. […]

पिंपरी चिंचवडमधून अपहरण केलेल्या मुलीची सुखरुप सुटका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

पुणे : पिंपरी चिंचवड परिक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे, ते पुन्हा एकदा समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खंडणीसाठी काल भरदिवसा एका व्यक्तीने 12 वर्षीय मुलीचं अपहरण केलं. शाळेतून घरी येत असताना ही मुलगी जेव्हा पेन घेण्यासाठी दुकानासमोर थांबली, तेव्हा तिला जबरदस्तीने गाडीतून पळवण्यात आलं.

अपहरणकर्त्याने मुलीचं अपहरण करण्यासाठी शेवरलेट ऑप्ट्रा या गाडीचा वापर केला. दोघांचा हा सगळा कट होता. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन मुलीची सुखरुप सुटका केली. मुलीची सुटका करुन तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधिन केलं. मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.

खंडणीखोरांची कहाणी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या आरोपींनी ओएलएक्सवर 40 हजार रुपयांची गाडी खरेदी केली. त्यानंतर या मुलीचं अपहरण करुन 50 लाख रुपये खंडणी उकळण्याचा आरोपींचा प्लॅन होता. अपहरण तर केलं, पण पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा हा प्लॅन यशस्वी होऊ दिला नाही.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.