अनलॉक झाल्याने PMPML प्रवाशांची संख्या वाढली, उत्पन्नातही भरघोस वाढ

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड अनलॉक झाल्यामुळे पीएमपीच्या दैनंदिन प्रवासी संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून उत्पन्नही एक कोटींपर्यंत पोचले आहे. यामुळे दोन्ही शहरांत तसेच जिल्ह्याच्या काही भागातील पीएमपीच्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.

1/5
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड अनलॉक झाल्यामुळे पीएमपीच्या दैनंदिन प्रवासी संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून उत्पन्नही एक कोटींपर्यंत पोचले आहे.

2/5
यामुळे दोन्ही शहरांत तसेच जिल्ह्याच्या काही भागातील पीएमपीच्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.

3/5
पण बसमध्ये प्रवास करताना कोरोना संदर्भाततले सगळे नियम धाब्यावर बसवले जात असल्याच चित्र आहे.

4/5
प्रवासी संख्या वाढू लागल्याने पीएमपीने १६ सप्टेंबरपासून ११०० ऐवजी १४०० बस दोन्ही शहरांतील मार्गांवर आणल्या.

5/5
सध्या दोन्ही शहरांतील सुमारे 5 लाख ६० हजार प्रवासी पीएमपीच्या बसचा वापर करीत करतायेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI