Mahad : दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू प्यायल्याने मृत्यू; रायगडमधील धक्कादायक प्रकार

पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादक म्हणून कार्यरत होते. त्यांना अति दारु पिण्याची सवय होती.

Mahad : दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू प्यायल्याने मृत्यू; रायगडमधील धक्कादायक प्रकार
दिल्लीत दोन पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यातच भिडले
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 12:48 PM

रायगड : देशात आणि राज्यात (Maharashtra) दारूचं अति सेवन केल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अति दारु सेवन करीत असल्यामुळे विविध आजार उद्भवल्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. तरी सुद्धा सर्रार लोक दारु पिताना दिसतात. रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड (Mahad) तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याला दारु अतिसेवन करण्याचं व्यसन होतं. बुधवारी त्यांनी अति दारु सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा नेमका मृ्त्यू कशामुळे झाला यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हा दारु अतिसेवन केल्यामुळे झाला आहे.

पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार

पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादक म्हणून कार्यरत होते. त्यांना अति दारु पिण्याची सवय होती. बुधवारी त्यांनी दारु अतिसेवन केली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृ्त्यू दारुच्या सेवनामुळे झाल्याने राजगड जिल्ह्यात या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.