मृणालिनी फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक

नेहमीच वादात असणाऱ्या सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला उत्तीर्ण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मृणालिनी फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक
Follow us
| Updated on: Dec 09, 2019 | 5:22 PM

सोलापूर : नेहमीच वादात असणाऱ्या सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला उत्तीर्ण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाचे कुलगुरु मृणालिनी फडणवीस (Solapur university exam scam) यांच्या लॉग ईन आयडीवरुन हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

अहिल्याबाई विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला फिजीकल फार्मसी पेपरमध्ये एकूण 8 गुण मिळालेले आहेत. पण निकालात 28 गुण देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे 28 पैकी 28 गुण देऊन वि. गु. शिदारे औषधी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला उत्तीर्ण (Solapur university exam scam) करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्या लॉगईन आयडीचा वापर केला आहे.

आपल्या लॉग ईन आयडीचा कुणी तरी गैरवापर केला आहे. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. ज्यांच्यावर संशय बळावेल अशा लोकांसाठी सत्यशोधन समितीगठीत केली जाईल, असं विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्यात आलं आहे तो विध्यार्थी मराठवाड्यातील विधानपरिषदेतील भाजप आमदाराचे नातेवाईक असल्याचा आरोप एनएसआयने केला आहे. दरम्यान, असे अनेक प्रकार विद्यापीठात झाले आहेत, त्यामुळे कुलगुरु्ंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.