LIVE : वसईत वयोवृद्ध महिलेचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर फक्त टीव्ही 9 मराठीवर...

LIVE : वसईत वयोवृद्ध महिलेचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 31, 2019 | 9:57 AM

[svt-event title=”वसईत 80 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू” date=”31/07/2019,9:54AM” class=”svt-cd-green” ] वसई:- वसईत 80 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू, घरी परतत असताना डोनेल दौडती या स्थानिकाच्या जमिनीत चालू विजेची तार तुटून खाली पडल्या होत्या, आजूबाजूला पाणी साचल्याने इलेक्ट्रीक शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नागपूर : एकीकडे पाणीकपात, दुसरीकडे पाणीचोरी” date=”31/07/2019,9:49AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : एकीकडे पाणीकपात, दुसरीकडे पाणीचोरी , नागपूर शहरात सर्रास पाणीचोरी, मुख्य जलवाहिनीला भगदाड पाडून पाणीचोरी, पाणीसाठ्यात घट झाल्याने नागपुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, पाणी चोरीचा व्हीडीओ टीव्ही 9 च्या हाती [/svt-event]

[svt-event title=”यवतमाळ : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला” date=”31/07/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला, काही दिवसांपूर्वी या धबधब्यांमध्ये पाणी नसल्यामुळे धबधबा कोरडा पडला होता, मात्र संततधार पावसामुळे हा धबधबा कोसळू लागला. धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी वाढण्याची शक्यता आहे [/svt-event]

[svt-event title=”नागपूर : हल्दीरामच्या चिवड्याच्या पाकिटात मेलेली पाल आढळली” date=”31/07/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : हल्दीरामच्या चिवड्याच्या पाकिटात मेलेली पाल आढळली, माहिती विभागातील कर्मचारी टपरीवर चहा पिण्यासाठी गेला असताना घडला प्रकार, हल्दीरामचा खट्टा मिठा चिवड्यात मेलेली पाल आढळली, अर्धा चिवडा खाल्ल्यावर मेलेली पाल दिसली, त्यानंतर कर्मचाऱ्याला मळमळ आणि उलट्या त्रास होऊ लागला [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात धरण क्षेत्रात रात्रभर पाऊसाची संततधार सुरु, धरणक्षेत्रात काल रात्रीत 0.73 टीएमसी म्हणजेच 2.5 टक्के पाणीसाठा वाढला” date=”31/07/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात धरण क्षेत्रात रात्रभर पाऊसाची संततधार सुरु, धरणक्षेत्रात काल रात्रीत 0.73 टीएमसी म्हणजेच 2.5 टक्के पाणीसाठा वाढला. खडकवासला 40 मिमी, पानशेत 78 मिमी , वरसगाव 80 मिमी, टेमघर 90 मिमी, तर एकूण धरणसाठा खडकवासला 100%, पानशेत 88.95 टक्के, वरसगाव 73. 52% टेमघर 65.98 टक्के पाणीसाठा [/svt-event]

[svt-event title=”नागपूरात नितीन राऊत यांच्या उमेदवारीला काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध” date=”31/07/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवाराची मदत केल्याचा आरोप, नितीन राऊत यांच्या उमेदवारीला विरोध करणारे आणि काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची भेट, नितीन राऊत यांना उमेदवारी न देण्यासाठी मुकुल वासनिक यांना दिलं निवेदन [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरात पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली” date=”31/07/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 39.1 फूट, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, आज दिवसभर जोरदार पाऊस झाल्यास पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडू शकते [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत कृष्णा नदीला पूर” date=”31/07/2019,9:30AM” class=”svt-cd-green” ] सांगलीतील कृष्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरलं आहे. सूर्यवंशी प्लॉटमधील 13 कुटुंबातील 75 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे. कृष्णेच्या पाणी पातळीत 35 फूट वाढ झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू” date=”31/07/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल (30 जुलै) रात्री 1 च्या सुमारास काशीळ गावाजवळ घडली. चालकाचा गाडीवरुन ताबा सुटल्याने हा अपघात घडला. [/svt-event]

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.