LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”जालन्यात वीज पडून दहा शेळ्या दगावल्या” date=”23/06/2019,2:31PM” class=”svt-cd-green” ] जालना – जालन्यात वीज पडून दहा शेळ्या दगावल्या, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील साळेगाव येथील घटना, काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लगावली, याच दरम्यान शेतात चरायला गेलेल्या शेळ्या एका झाडाखाली थांबल्या असता वीज कोसळली [/svt-event] [svt-event title=”जालना शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन […]

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: Jun 23, 2019 | 2:32 PM

[svt-event title=”जालन्यात वीज पडून दहा शेळ्या दगावल्या” date=”23/06/2019,2:31PM” class=”svt-cd-green” ] जालना – जालन्यात वीज पडून दहा शेळ्या दगावल्या, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील साळेगाव येथील घटना, काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लगावली, याच दरम्यान शेतात चरायला गेलेल्या शेळ्या एका झाडाखाली थांबल्या असता वीज कोसळली [/svt-event]

[svt-event title=”जालना शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली” date=”23/06/2019,2:27PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : जालना शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण पाचोड रोडवर ही पाईपलाईन फुटली आहे. प्रशासनाने मात्र अद्यापही दुर्लक्ष केलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुन्हा एकदा ट्रॅफिक पोलिस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद” date=”23/06/2019,11:31AM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगर : गाडी उचल्याने नाराज व्यापारी फिल्मी स्टाईलमध्ये रस्त्यावर झोपला, नो पार्किंगमधून गाडी उचल्याने व्यापारी नाराज, टोइंग व्हॅनच्या समोर रस्त्यावर झोपून टोइंग व्हॅनचा रस्ता अडवला, उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील कल्याण – बदलापूर रस्त्यावरची घटना, मात्र उल्हासनगर शहरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा [/svt-event]

[svt-event title=” सोन्याच्या भावात मोठी दरवाढ” date=”23/06/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] सोन्याच्या भावामध्ये मोठी दरवाढ झालेली आहे. आज हा दर विक्रमी दर ठरलेला आहे. दहा ग्रामला 34 हजार 500 असा आजचा भाव आहे. आठवड्या भरात सोन्याचे भाव हे बाराशे रुपयांनी वाढले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सिन्नर -शिर्डी महामार्गवार अपघात, एकाचा मृत्यू, पाच जखमी” date=”23/06/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ] नाशिक येथील सिन्नर-शिर्डी मार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. गॅस कंटेनर, असेन्ट कार, स्विफ्ट डिझायर आणि ट्रकच्या भीषण धडकेत तीन महिलांसह पाचजण जखमी, तर एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना दातली फाट्याजवळ घडली. अपघातानंतर ट्रक फरारअसून कारचा चक्काचूर झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात 20 जणांनी मिळून हॉटेल फोडलं” date=”23/06/2019,9:12AM” class=”svt-cd-green” ] जेवणाच्या बिलाचे पैसे मागितल्यामुळे अज्ञातांनी थेट अकोल्यातील हॉटेलवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांनी हॉटेल आणि गाडीची तोडफोड केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितले. [/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्ण अर्ध पोटी” date=”23/06/2019,9:09AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्ण अर्धपोटी उपाशी आहेत. या रुग्णालयात मेडीकलमधील पोळी करणारं यंत्र बंद पडल्याने रुग्णांना फक्त एक पोळी दिली जाते. मेडीकलच्या किचनमधून रोज 1200 रुग्णांना जेवण दिले जाते. पोळीयंत्र बंद पडल्याने रुग्णांना एका वेळच्या जेवनात फक्त एक पोळी मिळत आहे. [/svt-event]

[svt-event title=”छत्रपती संभाजी राजेंचा उस्मानाबाद दौरा” date=”23/06/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ] छत्रपती संभाजी राजेंचा उस्मानाबाद दौरा, सोमवारी (24 जून) कळंबमधील देवळाली येथे भेट देणार, 10 वीच्या आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे दुःख जाणून घेणार [/svt-event]

[svt-event title=”काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा” date=”23/06/2019,8:01AM” class=”svt-cd-green” ] काश्मीरमधील शोपिया येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शोपिया येथे लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक” date=”23/06/2019,7:36AM” class=”svt-cd-green” ] माटुंगा-मुलुंड स्थानकादरम्यान आणि सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे स्थानकादरम्यान आज (23 जून) मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली-गोरेगाव मार्गावर ब्लॉक दरम्यान कामं करण्यात येणार आहेत. यामुळे रविवारी तिन्ही मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. दरम्यान, तिन्ही मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. [/svt-event]

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.