TOP 9 Headlines | 02 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

What's App Bulletin : आज 2 मार्च, 2022. रशिया आणि यूक्रेनमधील युद्धानं आता भीषण स्वरुप धारण केलं आहे. खारकीव शहरातून कुठल्याही स्थितीत बाहेर पडा, असं आवाहन भारतीयांना आणि तिथल्या नागरिकांना करण्यात आलंय. त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. यासह राज्यात आणि देशात, विविध क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्या. त्याचाच आढावा घेऊयात टीव्ही 9 मराठीच्या व्हॉट्सअप बुलेटिनमधून

TOP 9 Headlines | 02 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
टीव्ही 9 मराठी हेडलाईन्सImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 7:24 PM
  1. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांचा मोठा डाव, झेलेन्स्की यांना हटवून यूक्रेनच्या राष्ट्रपतीपदी व्हिक्टर यानुकोव्हिच यांना बसवण्याचा जोरदार प्रयत्न, तिसऱ्या महायुद्धाबाबतही रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचा जगाला इशारा, तर युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियाचा यूक्रेनमधील पोलीस मुख्यालय आणि प्रसूतीगृहावर मिसाईल हल्ला – इथे क्लिक करा
  2. रशिया यूक्रेन युद्धात दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा बळी, आजारपणामुळे विद्यार्थी दगावल्याची माहिती, तर यूक्रेनमध्ये तुर्की आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाही ‘तिरंग्या’चा आधार – इथे क्लिक करा
  3. युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियात नोटाबंदीसारखी स्थिती, एटीएम, बँकांसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा, तर गुगलनेही रशियाच्या नाड्या आवळल्या, रशियाचे सरकारी मीडिया अॅप बंद – इथे क्लिक करा
  4. आयटी घोटाळा झाला असेल तर कारवाई करा, फडणवीसांचं ठाकरे सरकारला थेट आव्हान, तर संजय राठोड, ‘मलिक आणि दाऊद’ संबंधांवरुन महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल –इथे क्लिक करा
  5. तुमचे मुखवटे उतरवल्याशिवाय आणि तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना इशारा, तर ब्लॅकमेलिंग, तपास यंत्रणेचा दुरुपयोग हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंची खोचक टीका – इथे क्लिक करा
  6. राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल, नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेनं चालवण्यास परवानगी, इतर जिल्ह्यांसाठी कोणते नियम? वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  7. चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्राचे प्रदूषण नागपूर, पुणे, मुंबईसाठीही घातक ! जाणून घ्या पर्यावरणाचे काम करणाऱ्या संस्थेचा दावा (इथे क्लिक करा) , तर वैतागलेल्या पुणेकरांची लवकरच ट्रॅफिकमधून मोकळा श्वास मिळणार, पहा ड्रोनच्या नजरेतून पुणे मेट्रोचा EXCLUSIVE नजारा (इथे क्लिक करा)
  8. घरासमोर कचरा टाकण्यावरुन भावकीत वाद, दोघा सख्ख्या भावांची हत्या! नांदेडमधील धक्कादायक प्रकार (इथे क्लिक करा), तर वर्धा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू, चंद्रपूरच्या सकमूर-लोणवलीत शोककळा (इथे क्लिक करा)
  9. ‘गेहराईयाँ’च्या घवघवीत यशानंतर दीपिका पादुकोणचा शाहरूख खानसोबत नवा चित्रपट, किती तारखेला होणार रिलीज? (इथे क्लिक करा), ‘झुंड’ चित्रपटातील ‘लात मार’ गाण्याची झलक; पुन्हा चालणार संगीतकार अजय-अतुलची जादू? (इथे क्लिक करा)
Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.