LIVE | राष्ट्रवादीचा चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर मोर्चा

देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी

LIVE | राष्ट्रवादीचा चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर मोर्चा
Picture

राष्ट्रवादीचा चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर मोर्चा

जालन्यातील तरुणीवरील गँगरेपप्रकरणी राष्ट्रवादीचा उद्या चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्त्वात मोर्चाचं आयोजन

29/08/2019,4:27PM
Picture

ऊस नको, भात घ्या, अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना सल्ला

#कराड – ऊस नको, भात पीक घ्या, पूरग्रस्त भागाच्या पाहणीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना सल्ला, शेतकरी मात्र अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर नाराज, ऊस पीक घ्यायचं नाही तर आम्ही काय खायचं, शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना प्रतिप्रश्न

29/08/2019,4:29PM
Picture

उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित?

उदयनराजे भोसले 1 ते 5 सप्टेंबरदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, अमित शहांच्या उपस्थित मुंबईत प्रवेशाचे संकेत, विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक घेण्याची उदयनराजे यांची मागणी

29/08/2019,4:26PM
Picture

अवधूत तटकरे मागच्या दरवाजाने 'मातोश्री'वर दाखल

29/08/2019,2:29PM
Picture

29/08/2019,9:47AM
Picture

पुण्यात भाजप इच्छुकांच्या मुलाखती

पुण्यातील भाजप इच्छुकांच्या आज मुलाखती, शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती होणार आहेत, शिक्षणमंत्री आशिष शेलार घेणार मुलाखती, कसबा मतदारसंघासाठी सर्वाधिक इच्छुक उमेदवार

29/08/2019,9:46AM
Picture

पुण्यात भटक्या मांजरांची नसबंदी

पुणे शहरातील कुत्र्यांपाठोपाठ आता भटक्या मांजरांचीही नसबंदी करणार, मांजरांची संख्या नियंत्रित राखण्यासाठी लसीकरण, महापालिकेच्या स्थायी समितीत ठराव मंजूर

29/08/2019,9:46AM
Picture

काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक

काँग्रेसच्या छाननी समितीची आज बैठक , महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर चर्चा करणार, छाननी समितीचे संचालक ज्योतिरादित्य सिंदिया, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित

29/08/2019,9:46AM
Picture

पोलादपूरमध्ये विद्यार्थिनीवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी अटकेत

रायगड मध्ये शालेय विद्यार्थिनीवर हल्ला करणारा 23 वर्षीय तरुण जेरबंद, पोलादपूर शहरात हल्ला करुन हल्लेखोर होता फरार, विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार

29/08/2019,9:45AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *