LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

मुंबई : राज्यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी- राज्याचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्ट आज अंतिम निकाल देणार आहे. यासह अन्य बातम्या लाईव्ह –  

LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

आमची नियत साफ : महादेव जानकर

मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आरक्षणाची आमची भूमिका प्रामाणिक आहे. आम्ही प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. आमची नियत साफ आहे. कुठल्याही पद्धतीनं कोर्टाला आम्ही सांगू शकत नाही. पण दोन्ही समाजाला न्याय मिळेल, विरोधकांनी राजकारण करु नये.

27/06/2019,10:47AM
LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

सरकारने कोर्टात योग्य भूमिका मांडावी : बाळासाहेब थोरात

मराठा आरक्षण आम्ही दिलं होतं. काही कारणानं ते आरक्षण लागू झालं नाही. आता कोर्टात सुनावणी आहे, सरकारनं योग्य भूमिका मांडावी.

27/06/2019,10:43AM
LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षण कोर्टात कायम राहील असे वाटते. निर्णय काय येतो हे पाहावे लागेल. कोर्टात प्रकरण असल्यानं काही जास्त बोलता येणार नाही. पण मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. महसूलमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत दोन प्रकरण मांडली.तांत्रिक कारणे दाखवून मुद्दे काढले. सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करतंय असं दिसतंय.

27/06/2019,10:41AM
LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या एकाला अटक

अभिनेत्री केतकी चितळे ट्रोलिंग प्रकरण, केतकी विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या एका व्यक्तीला अटक, मुंबई पोलिसांची थेट औरंगाबादमध्ये कारवाई, सतीश पाटील असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव, अश्लील भाषेत केतकीच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

27/06/2019,9:44AM
LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

भाजप 30 ते 32 आमदारांचे तिकीट कापणार

भाजप 30 ते 32 आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता, मंत्र्यांचा घराचा आहेर दिल्यानंतर आमदारांचेही तिकीट कापण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

27/06/2019,9:21AM
LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

अहमदनगर : जामखेड तालुक्यात चालत्या रिक्षात महिलेचा विनयभंग

अहमदनगर : जामखेड तालुक्यात चालत्या रिक्षात महिलेचा विनयभंग, महिलेने चालत्या रिक्षातून मारली उडी, उडी मारल्याने महिला जखमी, याप्रकरणी रिक्षा चालक बाळु भारत आजबे याला अटक, आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर जामीन मंजूर

27/06/2019,9:11AM
LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

चाकणमध्ये एका घरात घरगुती सिलेंडरचा स्फोट

चाकणमध्ये एका घरात घरगुती सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी, खराबवाडी येथील पहाटे 5 च्या सुमारस घडली घटना, घरगुती सिलेंडरमुळे स्फोट झाल्याची चाकण पोलिसांची माहिती

27/06/2019,9:05AM
LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

विश्वचषक 2019 : आज टीम इंडियाचा सामना वेस्ट इंडिजशी

विश्वचषक 2019 : आज टीम इंडियाचा सामना वेस्ट इंडिजशी, इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये दुपारी 3 वाजता होणार लढत, उपांत्य फेरीकडे भारताची आगेकूच

27/06/2019,7:20AM

svt-event title=”आज मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय” date=”27/06/2019,7:16AM” class=”svt-cd-green” ] आज मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय, मराठा समाजाच्या आरक्षणावर दुपारी मुंबई हायकोर्टात अंतिम निर्णय, मराठा आरक्षणाच्या बाबत मुंबई हायकोर्ट काय निर्णय देते, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष [/svt-event]

LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

जालना : भोकरदन शहरासह दानापूर परिसरात पहाटेपासून जोरदार पाऊस,

जालना : भोकरदन शहरासह दानापूर परिसरात पहाटेपासून जोरदार पाऊस, भोकरदन शहराजवळून वाहणाऱ्या केलना नदी दुथडी भरुन वाहू लागली, अनेक ठिकाणी घरातही पाणी शिरले

27/06/2019,7:11AM
LIVE NEWS UPDATE, LIVE : आमची नियत साफ : महादेव जानकर

रत्नागिरी : रात्रीपासून मुसळधार पाऊस

रत्नागिरी : रात्रीपासून मुसळधार पाऊस, रत्नागिरीसह सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित, येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

27/06/2019,7:07AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *