LIVE : भिवंडीत कपडे वाळत टाकण्यावरुन वाद, एकाची हत्या

LIVE : भिवंडीत कपडे वाळत टाकण्यावरुन वाद, एकाची हत्या
Picture

भिवंडीत कपडे वाळत टाकण्यावरुन वाद, एकाची हत्या

भिवंडीत कपडे वाळत टाकण्यावरुन दोन युवकांमध्ये वाद झाला. या वादातून एकाने आपल्या सहकाऱ्याचा खून केला. नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. विरेश तिरुपती पवार (19) असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. हॉटेल तस्विनीमध्ये दोघे वेटर म्हणून काम करत होते.

09/09/2019,1:39PM
Picture

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार

09/09/2019,12:27PM
Picture

मुख्यमंत्री फडणवीस 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर

मुख्यमंत्री फडणवीस 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर, 17 आणि 18 सष्टेंबरला कोकणात महाजनादेश यात्रा, राणेंच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष

09/09/2019,9:15AM
Picture

पुरामुळे बंद असलेले गडचिरोलीतील सर्व मार्ग सुरू

पुरामुळे बंद असलेले गडचिरोलीतील सर्व मार्ग सुरू, पाऊसाच्या विश्रांतीने भामरागडमधील पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात, 5 दिवसानंतर भामरागड तालुक्याशी संपर्क

09/09/2019,9:06AM
Picture

भाजपात जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, उदयनराजेंचा आज निर्णय

भाजपात जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, उदयनराजेंचा आज निर्णय, कार्यकर्त्यांसोबत पुण्यात महत्त्वाची बैठक, बैठकीच्या ठिकाणाबाबत गोपनियता

09/09/2019,9:03AM
Picture

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा दावा पुन्हा फोल,

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा दावा पुन्हा फोल, नागपुरात 2 दिवसांत अवघा 5.5 मिमी पाऊस, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा रद्द

09/09/2019,8:00AM
Picture

भिवंडीत भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

भिवंडीत पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांवरील चर्चेच्या कार्यक्रमात गोंधळ, भाजप आमदार महेश चौघुले, काँग्रेस शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू समर्थकांमध्ये धक्काबुक्की

09/09/2019,7:32AM
Picture

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात पावसाचं विघ्न

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात पावसाचं विघ्न, मध्यरात्रीपासून पावसाच्या जलधारा, कोकण रेल्वेच्या गाड्यांना प्रचंड गर्दी, अनेक गाड्या उशिरा

09/09/2019,7:27AM
Picture

सांगलीतील काही भागात पुराचं पाणी, 30 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरन

09/09/2019,7:26AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *