LIVE: कर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: कर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित
Picture

कर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित

19/07/2019,1:47PM
Picture

प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, सोनभद्रमध्ये तणाव

19/07/2019,12:22PM
Picture

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज, विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

19/07/2019,9:05AM
Picture

नागपूरमध्ये मैत्री करण्यासाठी मुलीवर वारंवार दबाव टाकणाऱ्याला नागरिकांकडून चोप

मैत्री करण्यासाठी मुलीवर वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्याला नागरिकांकडून चोप, महाविद्यालयीन विद्यार्थिनीनेही दुर्गावतार दाखवत आरोपीच्या कानशीलात लगावली, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर बस स्थानकातील घटना, आरोपी कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन

19/07/2019,7:51AM
Picture

अकोला जिल्ह्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या 100 गोवंशांना जीवदान

अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांची मोठी कारवाई, कत्तलीसाठी नेत असलेल्या 100 गोवंशांना जीवदान, अकोट ते अंजनगाव मार्गावरील कारवाई

19/07/2019,7:46AM
Picture

अनधिकृत बांधकामं वाढल्यानं मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांचं निलंबन

अनधिकृत बांधकामं वाढल्यानं मुंबई महापालिकेच्या बी विभागाचे सहायक आयुक्त विवेक राहींचं निलंबन, डोंगरी इमारत दुर्घटनाही याच विभागात घडली होती, पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची कारवाई

19/07/2019,7:39AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *