LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर | TV9 Marathi live updates Breaking News Important News of the Day

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

मुंबईतील कुलाबा येथे इमारतीला आग, इमारतीत नागरिक अडकल्याची भीती

21/07/2019,1:17PM
Picture

मतदारांची माहिती आधार कार्डशी लिंक करा, मुख्यमंत्री फडणवीसांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मतदारांची माहिती आधार कार्डशी लिंक करा, मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बोगस मतदान आणि मतदार यादीतील घोळ टाळण्यासाठी मागणी, जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभेतील मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचा पत्रव्यवहार

21/07/2019,10:17AM
Picture

महाडमधील मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या केमिकलला आग

महाडमधील मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या केमिकलला आग, उग्र वास आणि धुरामुळे वाहनचालक त्रस्त, महिनाभरापुर्वी कंटेनर अपघातामुळे पिवळ्या रंगाचे केमिकल साडले, शनिवारी रात्री अचानक केमीकलने पेट घेतला

21/07/2019,10:10AM
Picture

नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा फटका अभिनेता भरत जाधवलाही

नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा फटका अभिनेता भरत जाधवलाही, आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडीयो शेअर करत तक्रार, पैसे घेऊन सुविधा मिळत नसल्याचा आरोप

21/07/2019,8:14AM
Picture

आदिवासी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड

आदिवासी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड, कर्नाटकमधून काळ्या बाजारातील लाखो टन तांदूळ ठाणे जिल्ह्यात दाखल, श्रमजिवीच्या कार्येकर्यांनी तांदुळ पुरवठा करणारा कर्नाटकचा ट्रक शहापूरमध्ये पकडला

21/07/2019,8:10AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *