LIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता
Picture

उत्तर कोकण, गुजरातमध्ये पावसाला पोषक हवामान, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता

22/07/2019,8:36AM
Picture

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपात जाणार?

सांगली : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशा बाबत हालचालींना वेग, देशमुखांशी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी सुरु, सत्यजित देशमुख हे भाजपकडून शिराळा विधानसभा लढवण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती

22/07/2019,8:23AM
Picture

औरंगाबादेत कपड्याच्या दुकानाला भीषण आग

22/07/2019,8:20AM
Picture

पहिल्यांदाच विधानसभेला सपाचा अकोल्यातूनही उमेदवार, मोदींना हरवण्यासाठी सर्व पक्षांसोबत युती करणार, तसे न झाल्यास स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची अबु आझमींची घोषणा

22/07/2019,7:38AM
Picture

पुण्यातील सिंहगड रोडवर विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की

पुण्यातील सिंहगड रोडवर विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही

22/07/2019,7:32AM
Picture

नवी मुंबईतील कामोठा येथील अपघातात दोघांचा मृत्यू, तर 5 जण जखमी

नवी मुंबईतील कामोठा येथे स्कॉडा गाडीची 7 ते 8 वाहनांना धडक, अपघातात दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी, 8 वाहनांचंही नुकसान, कामोठे सेक्टर 6 मधील घटना, जखमी एमजीएम रुग्णालयात दाखल

22/07/2019,7:25AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *