भारताने पाकवर बॉम्ब टाकला, दिग्गजांच्या प्रतिक्रिया काय?

मुंबई : पाकिस्तानवर भारतातच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण दिसत आहे. 14 फेब्रुवारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. यामध्ये 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. याला रोखठोक उत्तर देत भारतीय वायू सेनेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही भारतीय नागरिकांकडून सैन्याचे अभिनंदन केले जात आहे. यासोबतच …

भारताने पाकवर बॉम्ब टाकला, दिग्गजांच्या प्रतिक्रिया काय?

मुंबई : पाकिस्तानवर भारतातच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण दिसत आहे. 14 फेब्रुवारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. यामध्ये 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. याला रोखठोक उत्तर देत भारतीय वायू सेनेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही भारतीय नागरिकांकडून सैन्याचे अभिनंदन केले जात आहे. यासोबतच अनेक राजकीय नेत्यांनीही आपल्या सैन्याचे अभिनंदन करत प्रतिक्रिया दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *