सोसाट्याचा वारा, जोराचा पाऊस; 5 मुलांवर वीज कोसळली, सर्वांची प्रकृती गंभीर

दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे अंगावार वीज पडून 5 लहान मुलं गंभीर जखमी झालीये. (yavatmal children injured struck of lightning)

सोसाट्याचा वारा, जोराचा पाऊस; 5 मुलांवर वीज कोसळली, सर्वांची प्रकृती गंभीर
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 3:49 PM

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे अंगावार वीज पडून 5 लहान मुलं गंभीर जखमी झालीयेत. ही मुलं बकऱ्या घेऊन शेतात गेले होते. यावेळी अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे झाडाखाली थांबल्यानंतर मंगळवारी (23 मार्च) ही दुर्दैवी घटना घडली. पाचही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Yavatmal dattapur Five children injured by struck of lightning)

मुलं झाडाखाळी थांबली आणि वीज कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस तालुक्यात दत्तापूर येथे पाच लहान मुलं बकऱ्या घेऊन शेतात गेले होते. यावेळी या परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जोराचा पाऊस सुरु असल्यामुळे अंग भिजू नये म्हणून ही पाचही मुलं एका झाडाखाली उभी राहिली. मात्र, यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत पाचही मुलं गंभीर जखमी झाली आहेत. राम भट, आहु शेळके, संतोष शेळके, वांशिका साळवे, मंगेश टाले असे जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत.

दरम्यान घटनेची माहिती होताच, जखमी मुलांच्या कुटुंबियांनी मुलांकडे धाव घेतली. या मुलांना उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या पाचही मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

ठाकरे सरकार बळीराजाच्या पाठीशी, मदतीसाठी कटिबद्ध- शिवसेना

मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या मोठ्या भागाला अवकाळी पाऊस, गारपीट याचा तडाखा बसत आहे. नेहमीप्रमाणे त्याचा फटका बळीराजालाच बसला आहे. गेल्या वर्षीपासून अवकाळी हे जणू नेहमीचे संकट झाले आहे. गेल्याच महिन्यात राज्याच्या मोठ्या भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता मार्चमध्ये परत त्याची पुनरावृत्ती झाली आहे. चार महिन्यांत तिसऱ्यांदा हा तडाखा बसला. म्हणजे अवकाळी आणि शेतातील उभ्या पिकाची नासाडी हे दर महिन्याचे संकट झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंध आणि अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा भक्कम हात देऊन उभे करावेच लागेल. राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास सामना अग्रलेखातून देण्यात आलाय.

संसदेत चांगली अ‍ॅक्टिंग केलीत, नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट: रुपाली चाकणकर https://t.co/264Ez7YQIY #RupaliChakankar #NavneetRana #NCP #BJP #ParambirSinghLetter

इतर बातम्या :

Malaika Arora | मलायकाने चोरी केली चक्क रस्त्यावरची फुले, चाहत्यांनी विचारताच म्हणाली…

LIVE | नांदेड जिल्हयातील पाच वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी, 64 दिवसात न्यायालयाचा निकाल

सचिन वाझेंचे बनावट आधारकार्ड जप्त, पंचतारांकित हॉटेलात सीसीटीव्ही NIA च्या ताब्यात

(Yavatmal dattapur Five children injured by struck of lightning)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.