किती दौरे केले, लॉकबूक दाखवा, पाणीप्रश्नावर बच्चू कडू आक्रमक

निव्वड तक्रार करू नका. मदत करा.

किती दौरे केले, लॉकबूक दाखवा, पाणीप्रश्नावर बच्चू कडू आक्रमक
बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला झापलंImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 5:57 PM

यवतमाळ : यवतमाळात आमदार बच्चू कडू यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला प्रकल्पाचे पाणी तांबा, हिवरा शेतकऱ्यांना पोहचत नसल्याची तक्रार होती. तसेच बॅक वॉटरने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाल्याची तक्रार केली होती. त्यावर अधिकाऱ्याला फोनवर बोलत होते. झोपा काढता का ? किती दौरे केले तुम्ही. या भागाचा लॉक बुक दाखवा. दोन महिन्यांत कुठं भेटी दिल्या सांगा. घरी बसू नका. ऑडिट करा या भागातील कालव्याच्या कामाचे अशा सूचना दिल्या. 1 महिन्यात काम झाले नाही तर उठा बसा आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यवतमाळ येथे बोलताना बच्चू कडू म्हणाले, 15 कोटींचा प्रकल्प 14 कोटी अनुदान आहे. सरकार तयार आहे. एकत्र येऊन लढू. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा लागेल. उद्योग मंडळ तयार करा. 11 जणांची टीम आहे. व्यवस्थितपणे सुरू करावं लागेल. जिल्हा परिषदेत निवडून येणं, हे राजकीय बळ झालं. रचनात्मक काम असलं पाहिजे. काम केलं तर बच्चू कडू.

निव्वड तक्रार करू नका. मदत करा. जे कुणी करत नाही ते करणं म्हणजे प्रार्थना. कार्यकर्ता बना. मग तक्रार करा. निधीची काही कमी पडणार नाही. निर्णय कडू असला तर कामात गोड करता आला पाहिजे. अपंगांसाठी आंदोलन करत आलो. पण, नुकतं आंदोलन करू नका. कामात सहकार्य करा, असं ही बच्चू कडू म्हणाले.

कार्यकर्ता म्हणून या गोष्टी जपल्या पाहिजे. नगरपालिकेची शाळा बेकार असं नाही. शाळा, गरीब हा आमचा अजेंडा आहे. शाळा चांगली करणार. प्रहारचा कार्यकर्ता येथे दिसला पाहिजे. शाखा प्रमुख आहे का, रुग्णाला मदत होते का. आमच्या भागातल्या सामान्य नागरिकाला मदत झाली पाहिजे. सेवा सेवेच्या ताकतीनं करावं लागतं. सामान्य व्यक्तीसाठी काम करावं लागते, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....