केईएम रुग्णालयात 28 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या

केईएम रुग्णालयात एका डॉक्टराने आत्महत्या (kem hospital doctor suicide) केली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

केईएम रुग्णालयात 28 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या

मुंबई : केईएम रुग्णालयात एका 28 वर्षीय डॉक्टराने आत्महत्या (kem hospital doctor suicide) केली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. प्रणव जयस्वाल असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचं (kem hospital doctor suicide) नाव आहे. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत.

प्रणव जयस्वाल केईएम रुग्णालयात रेसिडेंट मेडिकल डॉक्टर या पदावर कार्यरत होते. ते मूळचे अमरावतीचे आहेत. त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *