मुंबई

अजित पवारांना मनसे सोबत हवीय, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मात्र विरोध!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा सुरु असताना, या चर्चेला राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत मोठा धक्का बसला आहे. मनसेला आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील

Read More »

मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका

मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना, देशासह राज्यात राजकीय हालचालींना तुफान वेग आला आहे. कुठे युती, तर कुठे आघाडी बांधण्यासाठी धावाधाव सुरु

Read More »

वसईतून 2 हजार 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त

मुंबई : वसईच्या चिंचोटी परिसरातून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल 2 हजार 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं. अजय आणि साईनाथ डेअरी येथून हे भेसळयुक्त

Read More »

अजित पवारांच्या ‘राज’भेटीनंतर ‘कृष्णकुंज’वरील हालचाली वाढल्या!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, ‘कृष्णकुंज’वरील हालचालींना वेग आला

Read More »

लोकलमधून प्लॅटफॉर्मवरील मुलीच्या अंगावर थुंकणाऱ्याचा शोध सुरु

मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन इथे स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशावर थुंकण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी ही घटना दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म

Read More »

चोरी केली म्हणून नव्हे, चोरी केली नाही म्हणून हत्या

मुंबई : ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, चोरी केली म्हणून नाही तर चोरी का केली नाही म्हणून एका व्यक्तीची निर्घृण

Read More »

टेंडर घोटाळ्यात मुंबई महापालिकेचे 63 अधिकारी, कर्मचारी दोषी

मुंबई : मुंबई महापालिकेत झालेल्या ई-टेंडर घोटाळ्यात 63 अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले आहेत. या घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर

Read More »

अजित पवार राज ठाकरेंची भेट घेणार

मुंबई: आघाडीत येण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाक दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुंबईत ही

Read More »

शिवसेना-भाजप युतीचं घोडं ‘या’ दोन जागांवर अडलंय!

मुंबई : शिवसेनेचा स्वबळाचा नारा नरमला असून, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चाही सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी . शिवसेना-भाजप युतीचा 23-25 चा फॉर्म्युला अंतिम

Read More »

कॅन्सर पीडिताचे पैसे देईना, बियर शॉप चालकाला मनसेची लाईव्ह मारहाण

वसई: कॅन्सरपीडित व्यक्तीचे 16 लाख रुपये देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बियर शॉप चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करुन मारहाण केली.

Read More »

महिलेच्या पोटातून तब्बल 30 किलोचा ट्यूमर काढला

मुंबई : शासकीय रुग्णालयाला लोक सध्या खाजगी रुग्णालयांपेक्षा कमी लेखतात. मात्र मुंबईतील जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी कामगिरी केली आहे. उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथून आलेल्या एका 45

Read More »

ऑपरेशन मुद्रा: सरकारचा केवळ जुमलाच, सुप्रियांचं टीकास्त्र

मुंबई: टीव्ही 9 मराठीने ऑपरेशन मुद्रा अंतर्गत बँकांनी मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीचा कसा बट्ट्याबोळ केला आहे, याचं स्टिंग समोर आणलं. टीव्ही 9 मराठीने बँकांचा खोटारडेपणा उघडा

Read More »

पोलीस दलातली मुख्यमंत्र्यांची मोठी बहीण मुंबईची आयुक्त होणार?

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नाकारल्यानंतर आता त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होण्याची

Read More »

राज ठाकरे आघाडीत या, अजित पवारांची हाक

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेने समविचारी पक्ष म्हणून आघाडीसोबत यावं, असं जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं. ते टीव्ही 9 मराठीशी

Read More »

पवार कुटुंबातून 4 जण लोकसभा लढणार? अजित पवार म्हणतात…

मुंबई : पवार कुटुंबातील चार जण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु असताना, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अखेर या चर्चांवर पडदा

Read More »

अभ्यास दौऱ्यासाठी 21 अधिकारी अमेरिकेत, दौरा संपला, मात्र सुट्टी वाढवून तिथेच राहिले!

मुंबई: अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिकेला गेलेले राज्याचे बडे 21 अधिकारी दौरा संपला तरी परतायचं नाव घेत नाहीत. दौरा संपून 10 दिवस झाले तरी हे अधिकारी अद्याप

Read More »

आधी व्हॉट्सअॅपवर मित्राला मेेसेज, नंतर वाशी पुलावरुन खाडीत उडी

नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरुन संजय पुजारा या व्यक्तीने उडी मारली. संजय पुजारा हा मुंबईतील वांद्रे येथील रहिवाशी असून, रात्री 9 वाजण्याचा सुमारास वाशी खाडी

Read More »

मुंबईवर पाणीबाणीचं संकट, तलावात केवळ 44 टक्केच जलसाठा

मुंबई : मुंबईकरांना येत्या काळात पाणीकपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 44 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा जलसाठा

Read More »

स्वबळाचा नारा देणारे युतीची बोलणी का करतात? मनसेचा खडा सवाल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची युतीसंदर्भात फोनवरुन चर्चा झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर निशाणा

Read More »

स्वबळ नरमलं! जागावाटपावर उद्धव ठाकरेंची अमित शाहांशी चर्चा

मुंबई : आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवू, अशी घोषणा करुन काही महिने उलटत नाहीत, तोच शिवसेनेचं ‘स्वबळ’ नरमल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. कारण आगामी लोकसभा-विधानसभा

Read More »

MPSC मधील मास कॉपी ‘व्यापम’पेक्षाही गंभीर : सत्यजित तांबे

मुंबई : एमपीएससी परीक्षेतील मास कॉपीचा मुद्दा आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उचलला आहे. एमपीएससी परीक्षेतील मास कॉपी म्हणजे मध्य प्रदेशातील

Read More »

मुंबईत मराठी माणसं दहा टक्क्यांनी घटली, यूपी, बिहारींची संख्या लाखांमध्ये वाढली

मुंबई : एकेकाळी मुंबई कुणाची अशी आरोळी आसमंतात घुमायची आणि एकच जयघोष व्हायचा. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मराठी मतांचं राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी

Read More »

पक्षातून हकालपट्टी केलेला मनसैनिक पोराबाळांसह ‘कृष्णकुंज’बाहेर दिवसभर उभा

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा एक कार्यकर्ता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचला. महत्त्वाचं म्हणजे या कार्यकर्त्यासोबत त्याचं संपूर्ण कुटुंबही

Read More »

VIDEO : अमोल पालेकरांना भाषण करताना आयोजकांनी रोखलं!

मुंबई : नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण सुरु असतानाच आयोजकांनी त्यांना रोखल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अमोल

Read More »

VIDEO : मुंबईत बाईकस्वाराने पोलिसाला उडवलं!

मुंबई : पोलिस कर्मचाऱ्याला बाईकस्वाराने उडवल्याची घटना मुंबईतील खारमध्ये घडली आहे. 15 दिवसांपूर्वी वांद्र्यातील कार्टर रोड परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी वेगात आलेल्या बाईकस्वाराने

Read More »

शिवसैनिकांचा निर्धार, किरीट सोमय्यांना पाडणारच!

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार की नाही याची चर्चा असताना, शिवसेनेने नवा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने थेट भाजप खासदार किरीट सोमय्या यांना

Read More »

राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न

पालघर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीतीत आज पालघर जिल्ह्यातील बोईसर इथे, 500 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.

Read More »

त्या तरुणींनाही एसटीत नोकरी मिळणार, नियम आणि अटी इथे पाहा!

मुंबई: एसटी महामंडळामार्फत सध्या चालक आणि वाहक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये आता हलके वाहन चालविण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता

Read More »

अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार राज्यपालांच्या भेटीला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राजभवनात जाऊन पार्थ पवार

Read More »

मुलाचं लग्न लावलं, आता राज ठाकरे 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न लावणार

पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचं फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्याशी लग्न झालं. हा विवाहसोहळा गेल्याच महिन्यात म्हणजे

Read More »

स्वत:च्या आनंदासाठी मला जन्म दिला, आई-वडिलांविरोधात मुलगा कोर्टात

मुंबई: आई-वडिलांनी स्वत:च्या आनंदासाठी, स्वत:च्या स्वार्थासाठी, माझ्या परवानगीविना मला जन्म दिला आहे, अशी अजब तक्रार मुलाने केली आहे. हा मुलगा थेट कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.

Read More »

गियरऐवजी लाकडी दांडा, स्कूलबसची बीएमडब्ल्यूला धडक

मुंबई: शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसच्या अपघातानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गियरऐवजी या स्कूलबसमध्ये लाकडी दांडा लावल्याचं समोर आलं आहे. संताक्रुझमधील पोदार शाळेच्या

Read More »

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्चला विवाह बंधनात अडकणार

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता या दोघांचे लग्न 9 मार्चला मुंबईत होणार

Read More »

शेकाप नेत्याने 18 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप

नवी मुंबई : बलात्काराच्या आरोपाखाली शेकापचा नेता श्रीराग कमलासनन उर्फ श्री याला नवी मुंबईच्या एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी श्रीराग कमलासननच्या लॅपटॉपमधून 560 हून

Read More »

शिवस्मारकाची रचना बदलण्याचा सरकारचा विचार

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यासंबंधी शासकीय आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे.

Read More »

आरक्षणाबाबत मराठा कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकीत काय ठरलं?

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात महत्वाची आजपासून सुनावणी असताना, याच पार्श्वभूमीवर काल (5 फेब्रुवारी) मुंबईत मराठा नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. आरक्षण टिकलं तर

Read More »

भाभीजी घर में नही, काँग्रेस में है, बिग बॉस फेम शिल्पा शिंदेचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेस हा जातीयवादी पक्ष नसल्याचं तिने म्हटलंय. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा

Read More »

शिवसेनेने ‘चाणक्य’ निवडला, प्रशांत किशोरांकडे रणनीती सोपवली!

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी मोठी बाब

Read More »

नवी मुंबईजवळ अज्ञात पॅराशूट उतरल्याने गूढ वाढलं!

नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूट उतरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पॅराशूटमधून एक विदेशी महिला उतरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दहशतवाद विरोधी पथकाकडून

Read More »

‘अहो चिऊताई, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?’ राष्ट्रवादीची मुंबईत बॅनरबाजी

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जोरदार निशाणा साधला

Read More »