LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

Veeru Devgan,veteran action choreographer and father of Ajay Devgan passes away in Mumbai.More details awaited. pic.twitter.com/mHO4zqEvCc — ANI (@ANI) May 27, 2019

, LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन
, LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

वीरु देवगण यांचं निधन

अभिनेता अजय देवगणला पितृशोक, वडील स्टंटमास्टर वीरु देवगण यांचे निधन, संध्याकाळी 6 वाजता पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार

27/05/2019,2:39PM

, LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

शरद पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली , 1 जूनला यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक, सकाळी ज्येष्ठ नेत्यांची बैठक, दुपारनंतर आमदार, खासदारांची बैठक, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं नियोजन

27/05/2019,1:15PM

, LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

कुख्यात गुंड कार्तिक तेवरची हत्या

नागपूर : कुख्यात गुंड कार्तिक तेवरची मध्यरात्री हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट, गँगवरमधून हत्या झाली असल्याचा संशय

27/05/2019,8:48AM
, LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

गोवंडीत गोळीबार

मुंबई : गोवंडी भागात दोन जणांवर गोळीबार, दोघे जखमी, सकाळची घटना, जखमींवर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु, 4 ते 5 जणांनी हल्ला केल्याची माहिती, एका हल्लेखोराला पकडलं, देवनार पोलिसांकडून पुढील तपास सुरु

27/05/2019,8:36AM
, LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

पालघरमधील आग आटोक्यात

पालघर : सकाळी 6.30 वाजता बोईसर चिल्हार रोडवर लागलेली आग आटोक्यात, आगीत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र लाखोंचं नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

27/05/2019,8:35AM
, LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

अशोक चव्हाणांचा दिल्ली दौरा रद्द

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द, राजीनामा सुपूर्द करण्यासाठी होता नियोजित दौरा

27/05/2019,8:09AM
, LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

मोदी आज वाराणसीत

काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीला जाणार

27/05/2019,7:51AM
, LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

अशोक चव्हाण दिल्लीत!

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज दिल्लीत, राहुल गांधींसमोर राजीनामा सादर करणार, पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याच्या तयारीत, 10 जूनपर्यंत नवीन अध्यक्ष नेमण्याची शक्यता

27/05/2019,7:50AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *