मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास उशिरा

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे दादरवरुन कल्याणकडे जाणारी वाहतूक जवळपास पाऊणतास उशिरा धावत आहे. दादरच्या फलाट क्रमांक 1 वर रुळावर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्या. एकामागे एक रांगेत लोकल उभ्या राहिल्या. नेमकं काय झालंय हे प्रवाशांना समजत नव्हतं. लोकल बिघाडामुळे दुपारच्या सत्रात अनेक लोक त्रस्त आहेत. […]

मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास उशिरा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे दादरवरुन कल्याणकडे जाणारी वाहतूक जवळपास पाऊणतास उशिरा धावत आहे. दादरच्या फलाट क्रमांक 1 वर रुळावर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्या. एकामागे एक रांगेत लोकल उभ्या राहिल्या. नेमकं काय झालंय हे प्रवाशांना समजत नव्हतं.

लोकल बिघाडामुळे दुपारच्या सत्रात अनेक लोक त्रस्त आहेत. लोकल तब्बल 40 ते 45 मिनिटे रखडल्या. लोकल एकाच जागी पाऊणतास रखडल्याने अनेकांनी लोकलमधून उतरत, रुळावरुन चालत मार्गस्थ होणं पसंत केलं.

ऑफिस सुटण्याची वेळ आहे. त्यामुळे चाकरमानी घरी परतण्यावेळीच लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार हे निश्चित आहे. कारण 40 ते 45 मिनिटे उशिरा धावत असलेल्या लोकलचा ताण, वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही काही वेळ राहतो.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.