LIVE: उल्हासनगरमध्ये घराचा स्लॅब कोसळून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर…

LIVE: उल्हासनगरमध्ये घराचा स्लॅब कोसळून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 28, 2019 | 11:09 AM

[svt-event title=”उल्हासनगरमध्ये घराचा स्लॅब कोसळून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू” date=”28/07/2019,11:09AM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगरमध्ये घराचा स्लॅब कोसळून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 3 पवई चौकातील अंबिका सागर इमारतीत ही दुर्घटना घडली. नीरज सातपूरते असं मृत मुलाचे नाव आहे. 1992 साली बांधलेली इमारत महापालिकेने धोकादायक जाहीर केली. [/svt-event]

[svt-event title=”कर्जत ते बदलापुर रेल्वे मार्ग बंद” date=”28/07/2019,11:03AM” class=”svt-cd-green” ] दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते बदलापूर रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व लोकल आणि मेल एक्सप्रेस सेवां बंद केली आहे. सर्व मेल एक्सप्रेस गाड्या सीएसएमटी-दिवा-पनवेल मार्गावरुन कर्जतकडे वळविण्यात आल्या आहेत. सध्या कर्जत ते बदलापूर मार्गावर दुरुस्तीचे काम सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”माथेरानमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद” date=”28/07/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] गेल्या 24 तासात राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक पावसाची नोंद माथेरानमध्ये करण्यात आली आहे. माथेरानमध्ये एकूण 437 मिमि पावसाची नोंद झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-नाशिक महामार्ग कसारा घाटातील रस्ता खचला ” date=”28/07/2019,10:58AM” class=”svt-cd-green” ] मुंबईवरुन नाशिककडे जाणाऱ्या जुना कसारा घाटातील रस्ता खचला असून त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एकेरी मार्ग चालू करण्यात आला असून ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्या ठिकाणी सुरक्षेसाठी बॅरेगेटस लावण्यात आले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे तिघांचा मृत्यू” date=”28/07/2019,10:55AM” class=”svt-cd-green” ] गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रायगडमधील कर्जत तालुक्यात एकूण तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल (27 जुलै) कर्जत तालुक्यातील आणखी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. विवेक बबन भालेराव (19) असं मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.. [/svt-event]

[svt-event title=”आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक” date=”28/07/2019,8:42AM” class=”svt-cd-green” ] कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50, सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावर एकही ट्रेन धावणार नाही. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू” date=”28/07/2019,7:54AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू, परशुराम घाटात कोसळलेला डोंगर बाजूला करण्यात प्रशासनाला यश , 16 तासानंतर महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू, उर्वरित मातीचा ढिगारा बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू [/svt-event]

[svt-event title=”मुंबई : जे जे हॉस्पिटलजवळ निलगिरी हॉटेलच्या शिडीचा काही भाग कोसळला” date=”28/07/2019,7:49AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : जे जे हॉस्पिटलजवळ निलगिरी हॉटेलच्या शिडीचा काही भाग कोसळला, इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आली होती, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका मुलाला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश [/svt-event]

[svt-event title=”मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता” date=”28/07/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ] बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा [/svt-event]

[svt-event title=”ऑपरेशन महालक्ष्मी एक्सप्रेस : बदलापूर वांगणीत अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील 1 हजार 50 प्रवाशांची सुखरुप सुटका” date=”28/07/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] बदलापूर-वांगणीदरम्यान अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांची 12 तासानंतर सुटका, 1050 प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं, 9 गर्भवती महिलांचाही समावेश, एनडीआरएफच्या टीमचे सर्व स्तरावरुन कौतुक [/svt-event]

[svt-event title=”तब्बल 16 तासानंतर परशुराम घाट बंद” date=”28/07/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे घाटात दरड आणि मातीचा ढिगारा कोसळल्याने घाट बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.   [/svt-event]

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.