मुंबईवर पाणीबाणीचं संकट, तलावात केवळ 44 टक्केच जलसाठा

मुंबई : मुंबईकरांना येत्या काळात पाणीकपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 44 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा जलसाठा तब्बल दोन लाख दशलक्ष लीटरने कमी आहे. तलावातील राखीव जलसाठ्यावरच आता महापालिका अवलंबून आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबईत पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हं आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात यंदा परतीचा पाऊस चांगाल झाला नाही. […]

मुंबईवर पाणीबाणीचं संकट, तलावात केवळ 44 टक्केच जलसाठा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : मुंबईकरांना येत्या काळात पाणीकपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 44 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा जलसाठा तब्बल दोन लाख दशलक्ष लीटरने कमी आहे. तलावातील राखीव जलसाठ्यावरच आता महापालिका अवलंबून आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबईत पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हं आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात यंदा परतीचा पाऊस चांगाल झाला नाही. त्यामुळे तलावांमध्ये 93 टक्केच जलसाठा जमा झाला. ही तफावत वाढून 15 टक्के जलासाठा कमी झाल्यामुळे 15 नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र, गेल्या तीन महिन्यांत तलावांची पातळी आणखी खालावली आहे. सध्या केवळ 44.68 टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाणीपुरवठ्यासाठी कोणतेही पर्यायी स्रोत नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेची मदार आता राखीव जलसाठ्यांवर आहे.

कुठल्या तलावातून किती जलसाठा शिल्लक?

  • मध्य वैतरणा – 79719 दशलक्ष लीटर (41 टक्के)
  • भातसा – 325993 दशलक्ष लीटर (45 टक्के)
  • विहार – 10733 दशलक्ष लीटर (38.75 टक्के)
  • तुळशी – 4391 दशलक्ष लीटर (54 टक्के)
  • अप्पर वैतरणा – 126029 (55 टक्के) मोडक सागर – 324030 दशलक्ष लीटर (25 टक्के)
Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.