मुंबईतील केईएम रुग्णालयात कचऱ्याचे साम्राज्य, महिनाभरानंतरही कचरा ‘जैसे थे’

केईएम रुग्णालयातील जैविक कचरा तसाच पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे (KEM Hospital)

मुंबईतील केईएम रुग्णालयात कचऱ्याचे साम्राज्य, महिनाभरानंतरही कचरा 'जैसे थे'
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 10:03 AM

मुंबई : केईएम रुग्णालयातील जैविक कचरा तसाच पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे (KEM Hospital), असा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथे कचरा पडून आहे, असंही सांगितलं जात आहे (KEM Hospital).

केईएम रुग्णालयाच्या 7 नंबर गेट जवळ जैविक कचर्‍याची स्टोरेज रूम आहे. स्टोरेज रूम दररोज साफ होत नाही. ज्यांना कंत्राट दिलेले आहे ते कंत्राटी कामगार फक्त बंद पिशवी असेल तेवढीच उचलून आपल्या गाडीमध्ये टाकतात आणि जी खुली पिशवी आहे त्याचा कचरा तिथेच पडलेला असतो.

एक महिना स्टोर रुम साफ केलेली नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे.

कोरोना काळात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण केईएममध्ये दाखल झाले होते. अजूनही केईएममध्ये कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. तसेच इतर आजारासाठीही अनेकजण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. पण अशा परिस्थितीत रुग्णालयात स्वच्छतेचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने तेथील प्रशासनावर यावर कारवाई करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Mumbai Breaking | मुंबईच्या केईएम रुग्णालयात 20 वर्षीय युवकाची आत्महत्या

Mumbai Corona Update | मुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेत बिघाड : किरीट सोमय्या

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.