महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे” अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला. (Gulabrao Patil on Raksha Khadse)