VIDEO कारमधून उतरुन पार्थ पवार थेट रस्त्यावरुन धावत सुटले

मुंबई: सध्या निवडणुकांचे वारे जोरात वाहायला लागले आहेत. राजकीय नेत्यांचे जीवन सध्या खूपच व्यस्त झाले असून, कार्यक्रमांना वेळेत पोहोचण्यासाठी ते धडपड करताना आपल्याला दिसतात. राष्ट्रवादीचे मावळ मतदार संघातील उमेदवार पार्थ पवार यांची गाडी पनवेलमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकली. पण कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून पार्थ पवार चक्क रोडवरुन धावत सभेच्या ठिकाणी पोहचले. पार्थ पवार यांना असे अचानक धावताना …

VIDEO कारमधून उतरुन पार्थ पवार थेट रस्त्यावरुन धावत सुटले

मुंबई: सध्या निवडणुकांचे वारे जोरात वाहायला लागले आहेत. राजकीय नेत्यांचे जीवन सध्या खूपच व्यस्त झाले असून, कार्यक्रमांना वेळेत पोहोचण्यासाठी ते धडपड करताना आपल्याला दिसतात. राष्ट्रवादीचे मावळ मतदार संघातील उमेदवार पार्थ पवार यांची गाडी पनवेलमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकली. पण कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून पार्थ पवार चक्क रोडवरुन धावत सभेच्या ठिकाणी पोहचले. पार्थ पवार यांना असे अचानक धावताना पाहून कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली. नेताच पळतोय म्हटल्यावर कार्यकर्तेही त्यांच्या मागे धावत सुटले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *