राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

मॉस्को : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांचे हल्ले सहन करत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चांगली बातमी आहे. नरेंद्र मोदींना जगातील आणखी एका पुरस्काराने गौरवलं जाणार

Read More »

ज्या लोकांजवळ दोन वेळचं खायला नसतं, तेच सैन्यात जातात : कुमारस्वामी

बंगळूरु : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा, रॅली घेत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं

Read More »

…मग पवार गप्प का? : नरेंद्र मोदी

अहमदनगर : तुम्हाला देशात दोन पंतप्रधान मान्य आहेत का? जम्मू-काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद

Read More »

VIDEO: हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळलं, विचलित करणारा थरारक व्हिडीओ

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये हुंड्यासाठी सुनेला जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरखपूरमधील राजघाटच्या हजारीपूरमध्ये हुंड्याच्या लोभापायी सासरच्यांनी सून पूनमला जिवंत जाळलं. यानंतर

Read More »

जेट एअरवेजची विमानसेवा ठप्प, प्रवाशांचा खोळंबा 

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जेट एअरवेजची अनेक उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचा समावेश आहे. काल

Read More »

2004 ला ‘ग्रॅज्युएट’, 2019 ला ‘बारावी पास’, स्मृती इराणींचा अजब शैक्षणिक प्रवास

अमेठी (उत्तर प्रदेश) : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकांसाठी अनेक उमेदवार निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. त्यानुसार काल केंद्रीय मंत्री स्मृती

Read More »

सहा मतदान केंद्रावर एकही मतदान नाही

भुवनेश्वर : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (11 एप्रिल) पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी मतदान झाले. तसेच चार राज्यातील विधानसभा जागांसाठीही मतदान झाले. 91 लोकसभा जागेवर

Read More »

2014 ला पहिल्या टप्प्यात कुठे किती मतदान झालं होतं? सर्व आकडेवारी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सात जागांसह 18 राज्यातील 91 जागांवर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. 18 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 91 जागांचा पहिल्या

Read More »

एटीएममध्ये अडकलेले पैसे खात्यावर येईपर्यंत बँक दररोज 100 रुपये देणार

मुंबई : सध्या डिजीटल युग आणि तंत्रज्ञानात वाढ झाल्याने आपल्या बँकिंग क्षेत्रातील कामं सोपी झाली आहेत. तरीही अनेकदा ग्राहकांना एटीएम मशीनबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Read More »

रायबरेलीचा इतिहास : जेव्हा पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधींचा पराभव झाला होता..

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

Read More »

मोदी अजिंक्य नाहीत, 2004 ला काय झालं होतं ते विसरु नका : सोनिया गांधी

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

Read More »

सोनिया गांधींकडे रिलायन्सचे शेअर्स, इटलीत साडे सात कोटींचं घर

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

Read More »

मतदान केंद्राबाहेरच तुफान दगडफेक, दोघांचा मृत्यू, विधानसभा अध्यक्षावरही हल्ला

गुंटूर, आंध्र प्रदेश : दक्षिण भारतातील राज्य आंध्र प्रदेशमध्ये मतदानावेळी हिंसाचाराची घटना घडली आहे. आंध्रातील ताडीपत्री भागात मतदान केंद्राबाहेर वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान

Read More »

राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेझर लाईट, सुरक्षेत मोठी चूक?

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्याबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवलं आहे.

Read More »

उत्तर प्रदेशमध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार

लखनौ : उत्तरप्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात मतदाना दरम्यान गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना कैराना लोकसभा क्षेत्रातील शामली येथे गुरुवारी (4 एप्रिल) घडली. पहिल्या टप्प्यातील

Read More »

तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, मग हे करा…

नवी दिल्ली : देशात उद्या (11 एप्रिल) पहिल्या टप्प्यांसाठी मतदान होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवण्यात आली आहे.

Read More »

मतदानादरम्यान आमदाराने EVM फोडलं, ईव्हीएमचे तुकडे

हैदराबाद: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 91 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 7 जागांचाही समावेश आहे. सर्वत्र सुरळीत मतदान होत असताना, तिकडे

Read More »

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा दणका, दोन आमदारांसह अल्पेश ठाकोरचा पक्षाला रामराम

अहमदाबाद : युवा नेता अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत काँग्रेसच्या दोन आमदारांनीही पक्षाला रामराम ठोकलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला

Read More »

देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?

नवी दिल्ली : निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या वेगवेगळ्या नेत्यांच्या अथवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर पडणाऱ्या आयकर छाप्यांची चर्चा सुरु आहे. त्यातूनच कोणत्या मुख्यमंत्र्याची संपत्ती किती? हाही अनेकांच्या

Read More »

आईकडून अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल, मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अहमदाबाद: आई आणि मुलानेच एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील अहमदाबादमध्ये उघडकीस आला आहे.  या प्रकरणानंतर अहमदाबाद परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी आई

Read More »

गुजरात काँग्रेसला मोठा झटका, अल्पेश ठाकोर यांचा राजीनामा

अहमदाबाद : लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचा युवा चेहरा असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे.

Read More »

आयटी रेड : वाघाच्या कातडीनंतर आता सांबर, काळवीट, हरणाची शिंगंही जप्त

भोपाळ (मध्य प्रदेश) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना, विविध राजकारणी, उद्योगपती यांच्यावर आयकर विभाग, निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केलं

Read More »

राहुल गांधी अमेठीतून आज अर्ज दाखल करणार

अमेठी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विविध ठिकाणचे उमेदवार विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. त्यानुसार आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष

Read More »

VIDEO: आसाममध्ये गोमांस विकल्याच्या संशयावरुन मुस्लीम वृद्धाला बेदम मारहाण

विश्वनाथ: आसामच्या (Assam) विश्वनाथ जिल्ह्यात कथितपणे गोमांस (Beef) विकल्याच्या संशयावरुन 68 वर्षीय एका मुस्लीम वृद्धाला मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत

Read More »

भीमा मंडावी : भाजपचा सुपडासाफ झालेल्या भागात विजय, ‘बस्तर टायगर’ला हरवून आमदार

दंतेवाडा, छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये ही घटना घडली. भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने

Read More »

प्रियांका गांधींच्या रोड शो दरम्यान मोदींच्या नावाची घोषणाबाजी

लखनौ : बिजनौर मतदारसंघात काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये आज मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे बिजनौरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

Read More »

कमिशनवर जुन्या नोटा बदलवण्याचा धंदा सुरु, काँग्रेसकडून स्टिंग सादर करत दावा

नवी दिल्ली : देशात अजूनही कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलवण्याचा धंदा सुरु आहे. तसेच यात भाजपच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यासाठी काँग्रेसने

Read More »

नक्षलवाद्यांचा भाजपच्या ताफ्यावर हल्ला, आमदारासह पाच जवान शहीद

दंतेवाडा, छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये ही घटना घडली. भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या

Read More »

टिक टॉक अॅपवर बंदी की नाही? सुप्रीम कोर्ट फैसला सुनावणार

नवी दिल्ली : सध्या तरुणाईमध्ये ‘टिक टॉक’  TikTok app या व्हिडीओ अॅपची मोठी क्रेझ आहे. या अॅपच्या माध्यमातून गेल्या कित्येक दिवसांपासून अश्लील व्हिडीओ समोर येत होते.

Read More »

देशभर आयटीचे छापे, 300 अधिकारी, 52 ठिकाणं आणि 281 कोटींची जप्ती

भोपाळ : येत्या 11 एप्रिल रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या ट्प्प्यातील मतदान पार पडणार आहे. ही निवडणूक सुरु होण्याआधी मध्य प्रदेशात आयकर विभागाने राजकारणी, व्यापारी

Read More »