राष्ट्रीय

मॅच फिनिशर धोनी सध्या काश्मीरमध्ये आहे, Article 370 वर मजेदार मीम्स

मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

Read More »

कलम 370 काढण्याला कोणत्या पक्षाचा पाठिंबा आणि कुणाचा विरोध?

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं.

Read More »

Article 370 | संजय राऊत म्हणाले, संविधानावरचा डाग धुतला, अमित शाहांनी अभिमानाने बाक वाजवला

कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत होतो. तो डाग आज धुवून टाकला गेला, असे जोरदार भाषण करत संजय राऊत यांनी अमित शाहांना पाठिंबा दिला.

Read More »

उरीचा बदला ते कलम 370, मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय

नोटाबंदी, जीएसटी, उरीचा बदला घेणारा सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामाचा बदला घेणारा एअर स्ट्राईक, तिहेरी तलाक आणि आता काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे असे पाच मोठे निर्णय मोदी सरकारने आतापर्यंत घेतले आहेत.

Read More »

Article 370 | मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात…

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही स्वप्न आज पूर्ण झाले. त्यामुळे मी मनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचेही अभिनंदन करतो, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.”

Read More »

Article 370 | राष्ट्रपतींचा तो आदेश, ज्याने कलम 370 हटवलं!

जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत.

Read More »

जम्मू काश्मिर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा, केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय?

भारतात आतापर्यंत सात केद्रशासित प्रदेश होते. कलम 370 हटवून जम्मू काश्मिर आणि लडाखची भर या यादीत पडणार आहे.

Read More »

Jammu Kashmir LIVE : मास्टरस्ट्रोक! जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणार : अमित शाह

मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत जम्मू काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली.

Read More »

KBC च्या नावे IAS ऑफिसरच्या आईला गंडा, 25 लाखांच्या बक्षिसाचं आमिष

‘कौन बनेगा करोडपती’ गेम शोमध्ये 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळाल्याचं आमिष दाखवत उत्तर प्रदेशातील महिलेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर सेल पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read More »

Jammu Kashmir | ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींसह प्रमुख नेते स्थानबद्ध, श्रीनगरमध्ये जमावबंदी

जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना मध्यरात्री स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसेच श्रीनगरसह काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे

Read More »

भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानला 4 दिवसात 2100 कोटींचं नुकसान!

पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरी अथवा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या पश्चिम सीमेवर आपल्या हालचाल वाढवल्या आहेत. याचा परिणाम थेट पाकिस्तानमध्येही दिसण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानमधील स्थिती तणावपूर्ण झाली असून 4 दिवसांपासून पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळत आहे.

Read More »

इरफान पठाणसह शंभर क्रिकेटपटूंना जम्मू काश्मिर सोडण्याचे आदेश

काश्मिरमधील अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर इरफान पठाणसह जम्मू काश्मिरमधील शंभर क्रिकेटपटूंना राज्य सोडून इतरत्र आपला ठावठिकाणा हलवण्यास राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे

Read More »

‘Chandrayaan 2’ ने अंतराळातून टिपलेले पृथ्वीचे नयनरम्य फोटो

भारताच्या चंद्र मिशन ‘चंद्रयान 2’ ने पहिल्यांदा अंतराळातून पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत. ही माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ट्विटरवर दिली आहे.

Read More »

भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकच्या 5 ते 7 घुसखोरांचा खात्मा

भारतीय लष्कराने काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाच ते सात बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमकडून (BAT) भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न लष्काराने हाणून पाडला आहे.

Read More »

पर्यटकांना जम्मू-काश्मीर सोडण्याची सूचना, विमानांचं तिकीट चार हजारावरुन 20 हजारावर

सरकारने यात्रेकरु आणि पर्यटकांना जम्मू-काश्मीर रिकामं करण्यास सांगितलं. याचा फायदा घेत विमान कंपन्यांनी नफा कमावण्यासाठी विमानाच्या तिकिट दरात तातडीने वाढ झाली.

Read More »

बहीण-आईच्या मदतीने ‘बारावी टॉपर’ गर्लफ्रेण्डची हत्या, तरुणाला फाशी

आई आणि बहिणीच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी गोविंद सिंघलला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बारावी टॉपर श्वेता अग्रवालला दोन वर्षांपूर्वी जिवंत जाळण्यात आलं होतं.

Read More »

छत्तीसगडमध्ये पाच महिलांसह सात नक्षलवाद्यांचा खात्मा

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत ‘नक्षली आठवडा’ जाहीर केला होता. यादरम्यान, ते जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भागांमध्ये नक्षली कारवाया घडवून आणत होते.

Read More »

शिक्षकांचा प्रताप, विद्यार्थ्यांना शाळेतच बलात्काराचे प्रात्यक्षिक

आंध्र प्रदेशच्या एका सरकारी शाळेत दोन शिक्षकांवर बलात्काराचे प्रात्यक्षिक (Rape Demo) दाखवण्याचा आरोप करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील आहे.

Read More »

पत्नीला पणाला लावून दारुडा नवरा जुगारात हरला, मित्रांकडून गँगरेप

महाभारतातील द्रौपदीप्रमाणे उत्तर प्रदेशातील महिलेला तिच्या दारुड्या नवऱ्याने जुगारात पणाला लावलं. जुगारात पती हरल्यानंतर त्याच्या मित्रांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला

Read More »

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, यात्रा रोखली

हिंदूचं तीर्थस्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर दहशवादी हल्लाचं सावट आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहाता राज्य सरकारने खबरदारी म्हणून ही यात्रा स्थगित केली आहे.

Read More »

ऑगस्ट महिन्यात 10 दिवस बँका बंद

यंदा ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे अनेक महत्त्वाचे सण आले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहे.

Read More »

UAPA Bill : राज्यसभेत मंजूर झालेल्या UAPA विधेयकाची इतकी धास्ती का?

लोकसभेनंतर आज राज्यसभेतही दहशतवादविरोधी कायदा UAPA संशोधन विधेयक मंजूर झालं. Unlawful activities (prevention) act अर्थात बेकायदा कारवाई विरोधी दुरुस्ती विधेयकामुळे, एखाद्या संघटनेसह स्वतंत्र व्यक्तीलाही दहशतवादी ठरवता येणार आहे.

Read More »

वृद्धेच्या सुरेल आवाजातील ‘एक प्यार का नगमा’ वायरल, 50 हजार जणांकडून शेअर

कोलकाता : पश्चिम बंगालमधील एका वृद्ध महिलेचा सुरेल आवाज सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. ‘एक प्यार का नगमा है’ (Ek Pyar Ka Nagma Hai)

Read More »

पत्रकार रवीश कुमार यांचा ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्काराने गौरव

मुंबई : ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांना यंदाच्या ‘रेमन मॅगसेसे’ (Ramon Magsaysay Award) पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. रवीश यांच्यासह पाच

Read More »

भावना दुखावल्या, सांगू कोणाला? ‘झोमॅटो’च्या ‘त्या’ रायडरची हतबलता

झोमॅटो कंपनीचा फूड डिलीव्हरी बॉय बिगर हिंदू असल्याचं सांगत जबलपूरमधील ग्राहकाने ऑर्डर रद्द केली होती. त्यानंतर संबंधित रायडरने या घटनेमुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं सांगितलं.

Read More »

वाहतूक नियम मोडणं महागात पडणार, गडकरींचं बहुप्रतिक्षीत विधेयक मंजूर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे बहुप्रतिक्षीत मोटर वाहन संशोधन विधेयक 2019 (Motor Vehicle Act) आज (बुधवार, 31 जुलै) राज्यसभेत मंजूर

Read More »