राष्ट्रीय

अमेरिकेचा अहवाल, भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचाराने निवडणुकीपूर्वी दंगलींची शक्यता

मुंबई : सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधक

Read More »

अर्थसंकल्पापूर्वी आणखी धक्का, NSC च्या दोन सदस्यांचा राजीनामा

नवी दिल्ली: मोदी सरकार कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Union Budget 2019) 1 फेब्रुवारीला मांडणार आहे. हे अंतरिम बजेट (Interim Budget 2019) असेल. मात्र अर्थसंकल्पापूर्वीच दिल्लीत राजकीय

Read More »

सुफी गायक राहत फतेह अली खान यांच्यावर स्मगलिंगचा आरोप

मुंबई: पाकिस्तानचे सुफी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांच्यावर भारतात परकीय चलनाची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालय

Read More »

आई म्हणाली – मुलगा अभ्यास करत नाही, मोदी म्हणाले – PUBG खेळतो का?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत परीक्षा पे चर्चा 2.0 या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी

Read More »

काँग्रेसच्या ‘गरीबी हटाओ’चं काय झालं? मायावतींचा राहुल गांधींना सवाल

नवी दिल्ली : येत्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यास देशातल्या प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देऊ, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधल्या सभेत दिलं.

Read More »

VIDEO: हनुमानाला हार घालताना कोसळला, पुजाऱ्याचा मृत्यू

चेन्नई: तमिळनाडूतील एका मंदिरात देवाच्या मूर्तीला हार घालताना खाली कोसळून एका पुजाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जवळपास 20 ते 25 फूट

Read More »

‘सिद्धू, आमीर आणि नसिरुद्दीन शाह देशद्रोही’

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू, अभिनेता आमीर खान आणि नसिरुद्दीन

Read More »

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून 4,714 कोटींचं पॅकेज जाहीर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकारने 4 हजार 714 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. केंद्रीय

Read More »

VIDEO : मुलीच्या हट्टासाठी बापाने साकारली ‘मिनी रिक्षा’

तिरुअनंतरपुरम (केरळ)  : एकीकडे देशात मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. यामध्ये देशात मुलींच्या संख्येत घट झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे.

Read More »

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन

नवी दिल्ली: कामगारासांठी पहिल्यांदा मुंबई रोखण्याची धमक असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस (George Fernandes) यांचं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. आज

Read More »

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वाघेला यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राष्ट्रवादीकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. वाघेला हे

Read More »

गेल्या पाच वर्षात मिळालेली स्मृती चिन्हं मोदींनी विकायला काढली!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध कार्यक्रमांदरम्यान जे स्मृती चिन्ह मिळाले आहेत, त्यांचा रविवार आणि सोमवारी लिलाव केला गेला. उर्वरित वस्तूंचा www.pmmementos.gov.in या

Read More »

हा भाजप आमदार झोपडीत राहतो, पक्क्या घरासाठी लोकांनी वर्गणी जमवली!

भोपाळ : राजकीय नेत्यांचा थाट आपण नेहमीच पाहतो. पण अत्यंत दुर्मिळ नेते सापडतात, ज्यांची परिस्थिती ही सर्वसामान्यांसारखीच असते. मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार सीताराम आदिवासी हे

Read More »

VIDEO: सिद्धरामय्यांचं महिलेशी गैरवर्तन, माईक हिसकावताना पदर हाती

बंगळुरु: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सिद्धरामय्या यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा, तसंच जाहीर धमकावल्याचा आरोप आहे.

Read More »

हजार पुरुषांमागे 800 स्त्रिया, जन्मदराची धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली: भारतातील लिंग गुणोत्तराचं प्रमाण आश्चर्यकारक घसरल्याने चिंता वाढली आहे. नागरी नोंदणी प्रणाली अंतर्गत 2007 ते 2016 या कालावधीतील स्त्री-पुरुष जन्मदराची आकडेवारी अत्यंत धक्कादायक

Read More »

28 फेब्रुवारीपर्यंतच बदल्या करा, निवडणूक आयोगाचे पत्र

नवी दिल्ली : येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करा, नंतर कुठल्याही बदल्या करता येणार नाही, असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व पोलिस अधिकारी

Read More »

मोदींबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट महागात, थेट तुरुंगात

मधुराई (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने एमडीएमके पक्षाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. एमडीएमकेच्या कार्यकर्त्याच्या विरोधात भाजपने तक्रार केल्यानंतर त्याच्यावर

Read More »

एका न्यायमूर्तींमुळे अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 29 जानेवारीला अयोध्या जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, पाच

Read More »

हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकला

गांधीनगर : ‘राज’पुत्र अमित ठाकरेनंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेलही आज लग्नाच्या बेडीत अडकला. आपली बालमैत्रीण किंजल पारीख हिच्यासोबत हार्दिकने विवाह केला. गुजरातच्या

Read More »

पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून तिरंगा फडकवला

बस्तर, छत्तीसगड : स्वातंत्र्य दिन असो, किंवा प्रजासत्ताक दिन. नक्षलवाद्यांच्या कुरापती या दिवशीही सुरुच असतात. पण छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या इंद्रावती नदीच्या तटावर जाऊन

Read More »

मिझोरामच्या राज्यपालांनी रिकाम्या मैदानाला संबोधित केलं

ऐजॉल : मिझोरामचे राज्यपाल कुम्मन राजशेखरन यांनी जवळपास रिकाम्या मैदानाला संबोधित केलं. नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात मिझोराममध्ये बंद पुकारण्यात आलाय. त्यामुळे 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाकडे

Read More »

एस. नंबी नारायणन, हेरगिरीचा आरोप ते पद्म पुरस्कार विजेता

तिरुवअनंतपुरम : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांना एकेकाळी हेरगिरीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. पण त्यांच्यावर कोणताही डाग

Read More »

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता नव्या घटनापीठाची नियुक्ती

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नव्या घटनापीठाची नियुक्ती केली आहे. नव्या घटनापीठामध्ये जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस अब्दुल नजीर यांचा

Read More »

काँग्रेस सॉफ्ट हिंदूत्वाच्या दिशेने, राहुल-प्रियांका कुंभमेळ्यात डुबकी घेणार

नवी दिल्ली : काँग्रेसचं महासचिवपद सांभाळण्यापूर्वी प्रियांका गांधी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्याची शक्यता आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका

Read More »

9 वज्र तोफा, टी 90 टँक, राजपथावर भारताचं सामर्थ्य

नवी दिल्ली: देशभरात मोठ्या उत्साहात 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. यासाठी राजपथावर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. राजपथावर तिन्ही दलाचे पथसंचलन होत आहे.

Read More »

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा नंगानाच सुरुच, 5 जवान जखमी

नवी दिल्ली: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, तिकडे काश्मीर खोऱ्यात मात्र दहशतवाद्यांचा नंगानाच सुरुच आहे. आजच्या दिवशीही भारतीय सैनिक दहशतवाद्यांशी दोन हात करत आहेत. दहशतवाद्यांनी

Read More »

Republic Day Live : राजपथावर भारताचं सामर्थ्य

Republic Day 2019 मुंबई: देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावरील परेडकडे देशवासियांचं लक्ष असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना

Read More »

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, एकट्या महाराष्ट्राला 12 पुरस्कार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली आहे. माजी क्रिकेटर गौतम गंभीर, अभिनेता मनोज वाजपेयी, ज्येष्ठ अभिनेते कादर खान

Read More »

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्यांच्यासह नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर

Read More »

वरुण गांधी भाजप सोडून काँग्रेसमध्ये येणार? राहुल गांधी म्हणतात…

भुवनेश्वर : देशातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातील आणखी एका सदस्याची राजकारणात एंट्री झाली आहे. प्रियांका गांधी यांना पक्षाचं महासचिवपद देण्यात आलंय. प्रियांका यांच्यानंतर आता काँग्रेस

Read More »