राष्ट्रीय

‘आधी जग नियम बनवायचं, आपण पाळायचो; आता आपण नियम बनवतो’

नवी दिल्ली : आधी जग नियम बनवायचे आणि आपण ते पाळायचो. मात्र, आता आपणच नियम बनवत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

Read More »

देशात फक्त एकच मुद्दा, पुन्हा एकदा मोदी सरकार : अमित शाह

नवी दिल्ली : देशात सध्या फक्त एकच मुद्दा असून तो मुद्दा ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ हा असल्याचे मत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केले.

Read More »

पुलवामा हल्ल्यातील 40 शहिदांच्या संख्येवर मला संशय : अब्दुल्ला

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत, यावर मला संशय येत आहे, असं वादग्रस्त विधान नॅशनल कॉन्फ्रेसचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी

Read More »

राजस्थानमध्ये वायूसेनेचं लढाऊ विमान कोसळलं

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये भारतीय वायू सेनेचं लढाऊ विमान मिग 27 कोसळलं आहे. सध्या या झालेल्या अपघाताबद्दल अजून काही माहिती समोर आलेली नाही. शिवगंजजवळील घराना

Read More »

आओ देश बदलें… ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ लॉन्च

‘आओ देश बदलें’ असे म्हणत ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या नव्या हिंदी वृत्तवाहिनीने पदार्पण केले आहे. 31 मार्च रोजी सकाळपासून ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने हिंदी वृत्तसृष्टीत आगमन

Read More »

मोदींच्या वाराणसीसह या दोन मतदारसंघात बॅलेट पेपरने मतदान होण्याची शक्यता

नवी दिल्ली : बॅलेट पेपरने (Ballot Paper) निवडणूक घ्यावी ही अनेक विरोधी पक्षांची मागणी आहे. पण निवडणूक आयोगाने सातत्याने यासाठी नकार दिलाय. पण आता अशी

Read More »

काँग्रेसचं सरकार येईपर्यंत पोटगी न देण्याची सूट द्या, टीव्ही कलाकाराची कोर्टात याचिका

इंदूर (मध्य प्रदेश) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास ‘किमान वेतन योजना’ लागू करु अशी घोषणा केली. यावर देशात जोरदार चर्चा सुरु आहे.

Read More »

पुलवामानंतर मोदींनी म्हटलेल्या ‘त्या’ कवितेला लता दीदींचा आवाज

मुंबई : प्रसिद्ध गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ या कवितेला आपला आवाज दिला आहे. त्यांनी गाण्याचा व्हिडीओ

Read More »

सुरक्षित पर्याय म्हणून राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत?

अमेठी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच दोन मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे. पण

Read More »

अमित शाहांचं उत्पन्न किती?

गांधीनगर: भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अमित शाह हे गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित शाह

Read More »

EXCLUSIVE : रोड शोदरम्यान अमित शाहांची टीव्ही 9 कडे पहिली प्रतिक्रिया

गांधीनगर: भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये भव्य रोड शो काढला. या रोड शोनंतर अमित शाह गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Read More »

..तर लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 ऐवजी 28 मे रोजी

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. त्यावेळी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत इव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येईल

Read More »

पुन्हा ‘पुलवामा’चा प्रयत्न, CRPF च्या बसला स्फोटकांची कार धडकली

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर पुलवामासारखा हल्ला होता होता राहिला. स्फोटकाने भरलेल्या एका कारने सीआरपीएफच्या बसला मागून धडक दिली. मात्र सुदैवाने ही बस पुढे

Read More »

अमित शाहांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे म्हणाले, जय गुजरात!

गांधीनगर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरातमधील गांधीनगरमध्ये हजेरी लावली. उद्धव ठाकरेंसह भाजपचे दिग्गज नेते यावेळी मंचावर

Read More »

अमित शाहांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातला रवाना

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज गांधीनगरमधून लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरणार आहेत. अमित शाहांचा अर्ज दाखल करतेवेळी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित

Read More »

निकृष्ट अन्नाचा मुद्दा उपस्थित करणारा जवान मोदींविरोधात रिंगणात

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाचा भांडाफोड करणारे जवान तेज बहादूर यादव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे तेज बहादूर

Read More »

निवडणुकीत डिपॉझिट जप्त कसं होतं? रक्कम किती असते?

नवी दिल्ली : लोकशाहीमध्ये निवडणूक म्हणजे एक महापर्व असते. या काळात अनेक लोक निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात आणि आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा सामना करतात. मात्र, या सामन्यात उतरण्याचे

Read More »

अर्ज न करताही 21 वर्षीय अब्दुल्लाहला गुगलची नोकरी, पगार 1.2 कोटी

मुंबई : ‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’सारख्या (आयआयटी) संस्थांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. मात्र, अशा कोणत्याही नामांकित संस्थेतून शिक्षण घेतलेले नसतानाही

Read More »

हार्दिक पटेलला हायकोर्टाचा दणका, निवडणूक लढता येणार नाही!

गांधीनगर : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलला गुजरात हायकोर्टाने दणका दिलाय. हायकोर्टाने हार्दिक पटेलला निर्दोष मुक्त करण्याची याचिका फेटाळली आहे.

Read More »

प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, बेदम मारहाण करुन लग्न लावलं!

पाटणा (बिहार) : आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या प्रेमी युगुलांना पकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्यांचं जबरदस्तीने लग्नही लावण्यात आलं. बिहारमधील झाझा परिसरात

Read More »

विद्यार्थी मधल्या सुट्टीत डब्बा खायला गेले, शिक्षिकेची वर्गातच आत्महत्या

लखनऊ(बांदा) : विद्यार्थी मधल्यासुट्टीत डब्बा खाण्यासाठी गेले असताना एका शिक्षिकेने वर्गातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांकडून

Read More »

साडी, टी–शर्ट नंतर ‘मोदी टिकली’ बाजारात

नवी दिल्ली : सध्या देशभर लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यासह प्रचाराच्या कामालाही सुरुवात झाली आहे. मतदाराचे मत आपल्याला मिळावे या

Read More »

नथ मिळवण्यासाठी नाक कापलं

रायबरेली:  नाकातील नथ चोरण्यासाठी मृतदेहाचं नाक कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरप्रदेशातील रायबरेलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे नातेवाईकांनी रुग्णालयावर संशय घेतला आहे.

Read More »

निवडणुकीपूर्वीच भाजपने खातं उघडलं, तिसऱ्या जागेवरही बिनविरोध निवड

इटानगर : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या फक्त दोन जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशातही विधानसभेची

Read More »

भाजप नेत्याचं घर नक्षलवाद्यांनी डायनामाईटने उडवलं

पाटणा (बिहार) : बिहारमधील भाजप नेते आणि माजी आमदार अनुज कुमार सिंह यांचे राहते घर डायनामाईटने उडवण्याचा नक्षलवाद्यांनी प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी

Read More »

माझा हिशोब देणारच, सोबत दुसऱ्यांचाही घेणार : मोदी

मेरठ: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. आज मेरठमध्ये एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर खरमरीत टीका केली. यावेळी ते म्हणाले, ‘मी

Read More »

आता मायावतींच्या आयुष्यावर चित्रपट?

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, एनटी रामाराव आणि जयललिता यांच्यानंतर आता उत्तरप्रेदशातील जेष्ठ नेत्या मायावती

Read More »

‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : भाजपला सोडचीठ्ठी देत अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेस प्रवेश करणार आहेत. आज (28 मार्च) दिल्ली येथे सकाळी 11 वाजता

Read More »

… तर माजी गव्हर्नर रघुराम राजन देशाचे अर्थमंत्री होतील?

नवी दिल्ली : भारतात एखादी योग्य संधी आल्यास परत येण्यासाठी तयार असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीनंतर देशात विरोधकांच्या आघाडीची

Read More »

Mission Shakti चं महत्त्व : … म्हणून खुद्द मोदींनीच पुढे येऊन जगाला माहिती दिली

Mission Shakti (ASAT) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. भारताने 300 किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन

Read More »