राष्ट्रीय

JNU Sedition case: 3 वर्षांनी आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी अर्थात JNU मध्ये 3 वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीप्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी तीन वर्षांनी कोर्टात आरोपपत्र अर्थात

Read More »

शाही स्नानापूर्वी कुंभमेळ्यात भीषण आग, 12 तंबू खाक

लखनऊ: उत्तर प्रदेशातील संगम नगरी प्रयागराज इथं कुंभमेळ्याला (Kumbh Mela) सुरुवात होत आहे. मात्र त्यापूर्वी आज भीषण दुर्घटना घडली. कुंभमेळ्यातील दिगंबर आखाड्याच्या तंबूत सिलेंडरचा स्फोट

Read More »

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टातही दिलासा नाहीच

नवी दिल्ली : एल्गार परिषदेप्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टानेही नकार दिलाय. चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण त्यांना देण्यात आलंय. एल्गार परिषद

Read More »

यावेळी वाराणसीतून मोदींविरोधात लढणार नाही, केजरीवालांची माघार

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी म्हणजेच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाहीत. 2014 ला केजरीवालांनी

Read More »

भारतीय जवान हनीट्रॅपमध्ये, संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली

नवी दिल्ली : भारतीय जवान पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली माहिती या जवानाने अश्लील फोटो आणि पाच हजार रुपयांसाठी

Read More »

सवर्ण आरक्षण देणारं गुजरात पहिलं राज्य ठरणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्ती विधेयकावर हस्ताक्षर करत या विधेयकाला

Read More »

पेटीएम, मोबीक्विक, फोन-पे अॅप मार्चमध्ये बंद होणार?

मुंबई : जर तुम्ही मोबाईल वॉलेट वापरत असाल तर तुम्हाला लवकरच एका नवीन संकटाला सामोरे जावं लागणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून मार्च महिन्यापर्यंत मोबाईल वॉलेटवर टाच आणण्याची

Read More »

LIVE: सवर्ण आरक्षण एक संधी, देश इमानदारीच्या वाटेवर: मोदी

नवी दिल्ली:  “देशाला भाजपने भितीतून बाहेर काढलं, देश इमानदारीच्या रस्त्यावर आहे, नव्या विश्वासाने देश भजापकडे पाहतोय. सवर्ण आरक्षण म्हणजे तरुणांची इच्छापूर्ती आहे. गरीब तरुणांना संधी

Read More »

ट्रॅफिकची कटकट मिटणार, भारतात लवकरच उबरची उडणारी रिक्षा!

नवी दिल्ली : प्रवाशांची ट्रॅफिक जॅमच्या कटकटीतून सुटका होणार आहे. कारण आता लवकरच भारतात हवेत उडणारी रिक्षा सुरु होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनीच

Read More »

अखिलेश-मायावती एकत्र, मोदी-शाहांची झोप उडवणारी पत्रकार परिषद

लखनऊ: लोकसभा 2019 निवडणुकीसाठी देशभारतील विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशातील कट्टर विरोधक मायावती आणि अखिलेश यादव हे दोघेही एकत्र आले आहेत. अखिलेश

Read More »

निवृत्तीला फक्त 19 दिवस बाकी, आलोक वर्मांचा थेट राजीनामा

नवी दिल्ली : सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी अखेर राजीनामा दिलाय. त्यांच्या निवृत्तीला फक्त 19 दिवस बाकी आहेत. याअगोदरच त्यांनी राजीनामा दिला. अग्निशमन विभागाचे संचालक

Read More »

सवर्ण आरक्षण मिळण्यासाठी ही सात कागदपत्र आवश्यक

नवी दिल्ली : सवर्णातील गरीबांना 10 टक्के आरक्षण देणारं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमताने मंजूर झालं. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी आता केवळ राष्ट्रपतींच्या

Read More »

अलोक वर्मा यांची CBI च्या संचालकपदावरुन हकालपट्टी

नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराचं कारण देत वर्मा यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती

Read More »

CBI संचालक अलोक वर्मांचे दणके सुरु, 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या

नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालक पदाची सूत्र पुन्हा स्वीकारल्यानंतर अलोक वर्मा यांनी दणके द्यायला सुरुवात केली आहे. अलोक वर्मा पदावर पुन्हा परतल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रभारी संचालक

Read More »

GST: छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, मात्र घरांचा निर्णय नाही

नवी दिल्ली: अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 32 वी बैठक पार पडली. या बैठकीत

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकार षटकाराच्या तयारीत

मुंबई : मोदी सरकारने सवर्णातील गरीबांना 10 टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती केल्यानंतर आता आणखी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूक पाहता मोदी

Read More »

अयोध्या प्रकरण: 16 मिनिटे सुप्रीम कोर्टात खडाजंगी

नवी दिल्ली: अयोध्या मंदिर-मस्जिद वादाप्रकरणी पुढील सुनावणी आता 29 जानेवारी रोजी होणार आहे. इतकंच नाही तर या सुनावणीसाठी आता नव्या घटनापीठाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Read More »

अयोध्या प्रकरण : पहिल्याच सुनावणीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची माघार

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. पुढील सुनावणीसाठी 29 जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन

Read More »

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, देशाचं लक्ष

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यापूर्वी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर हे प्रकरण होतं. जाणकारांच्या मते, कोर्टाने हे प्रकरण

Read More »

सवर्ण आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर

नवी दिल्ली : सवर्ण आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर झालं आहे. काल हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं होतं. लोकसभेत केवळ तीनच मतं विधेयकाच्या विरोधात गेली होती.

Read More »

लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सज्ज, जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला तयार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हालचाली वेगवान केल्या आहेत. शरद पवार आणि राहुल

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत बैठकांवर बैठका

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज्यात आघाडी

Read More »

काश्मीरचे IAS टॉपर शाह फैजल यांचा राजीनामा

श्रीनगर: यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2010 च्या बॅचचे टॉपर शाह फैजल यांनी राजीनामा दिला आहे. IAS टॉपर शाह फैजल यांच्या राजीनाम्याने प्रशासकीय वर्तुळात एकच

Read More »

आठ जागांचा तिढा राहुल गांधी-शरद पवार सोडवणार, दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका अगदी तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातही युत्या-आघाड्यांची समीकरणं जुळू

Read More »

मिशेल मामा कोण आहे तेही समोर येऊ द्या : पंतप्रधान मोदी

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात जवळपास एक हजार कोटींच्या योजनांचा शुभारंभ केलाय. शिवाय सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वेमार्गाची घोषणाही त्यांनी केली. ज्याचं आम्ही भूमीपूजन

Read More »

गरीब सवर्णांना आरक्षण, राज्यसभेत मोदी सरकारची परीक्षा

नवी दिल्ली : खुल्या प्रवर्गातील गरीबांना 10 टक्के आरक्षण देणारं घटनादुरुस्ती विधेयक मोदी सरकारने लोकसभेत मंजूर करुन घेतलं. हे विधेयक आता राज्यसभेत सादर केलं जाईल.

Read More »

ऐतिहासिक आर्थिक आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली : सवर्णांना आर्थिक आरक्षण देणारं विधेयक लोकसभा सभागृहात बहुमताने मंजूर झालं आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी लागणाऱ्या घटनादुरुस्तीला भाजप-काँग्रेससह सर्व मोठ्या पक्षांनी पाठिंबा

Read More »

LIVE: 10 टक्के आरक्षण: सर्व धर्मातील गरिबांना आरक्षणाचा लाभ: जेटली

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे आरक्षण देण्यासाठी सरकारला घटनादुरुस्ती आवश्यक आहे.

Read More »

सीबीआय संचालकांना सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी तपास संस्था सीबीआय मध्ये सुरु असलेल्या वादावर सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय. केंद्रीय दक्षता आयोग आणि डीओपीटीने सीबीआय संचालक

Read More »

आरक्षणासाठी घटनादुरुस्ती, मोदी सरकारला या भिंती पार कराव्या लागणार!

नवी दिल्ली : मोदी सरकारने जनरल प्रवर्ग म्हणजेच ओपन प्रवर्गातील गरीबांना आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. सरकारने निवडणूक तोंडावर ठेवून हा निर्णय

Read More »