... तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारी रोजी हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर होते. या दिवशी त्यांनी जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट दिली आणि फोटोसेशनही केलं. या फोटोसेशनचे एक्स्क्लुझिव्ह फोटो आणि व्हिडीओ टीव्ही 9 मराठीकडे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी जिम …

, … तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारी रोजी हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर होते. या दिवशी त्यांनी जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट दिली आणि फोटोसेशनही केलं. या फोटोसेशनचे एक्स्क्लुझिव्ह फोटो आणि व्हिडीओ टीव्ही 9 मराठीकडे आहेत.

, … तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते

पंतप्रधान मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी जिम कॉर्बेट पार्कला भेट दिली आणि कालागड येथील रामगंगा बंधाऱ्यावर जाऊन मगरी पाहिल्या. बोटीत ते 20 मिनिटांचा प्रवास करुन पार्कच्या ढिकाला गेस्ट हाऊसवर गेले.

, … तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते

14 फेब्रुवारी रोजी दुपारी सीआरपीएफचे जवळपास 2500 जवान घेऊन जात असलेल्या 78 बसेसच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला. पुलवामाजवळ झालेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. दुपारी सव्वा तीन वाजता ही घटना घडली होती.

, … तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते

, … तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते

, … तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *