कोळसा खाण घोटाळा: वाजपेयी सरकारमधील मंत्री दिलीप राय दोषी, 14 ऑक्टोबरला शिक्षेची सुनावणी

माजी कोळसा मंत्री दिलीप राय यांच्यासह आणखी 5 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. कोळसा खाण वाटप घोटाळा नियोजित कट असल्याचे न्यायालयाने म्हटले. (ex coal minister Dilip Ray in convicted in coal scam by delhi court)

कोळसा खाण घोटाळा: वाजपेयी सरकारमधील मंत्री दिलीप राय दोषी, 14 ऑक्टोबरला शिक्षेची सुनावणी
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 11:22 PM

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कोळसा मंत्रीपद भूषवलेल्या दिलीप राय यांना दिल्लीतील एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दिलीप राय यांच्यासह आणखी 5 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. कोळसा खाण वाटप घोटाळा नियोजित कट असल्याचे न्यायालयाने म्हटले. (ex coal minister Dilip Ray in convicted in coal scam by delhi court)

आईएएनएसच्या वृत्तानुसार दिलीप रायसह 5 जणांना 1999 च्या 14 व्या स्कीनिंग कमिटीच्या झारखंड मधील गिरीडीह जिल्ह्यातील 105.153 हेक्टर कोळसा खाणपट्ट्याच्या वाटपात घोटाळा झाला. कोळसा मंत्रालयातील दोन माजी वरिष्ठ अधिकारी प्रदीप कुमार बॅनर्जी, नित्यानंद गौतम यांना देखील दोषी ठरवण्यात आले आहे.

कॅस्ट्रॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे पूर्व प्रकल्प मार्गदर्शक आणि निदेशक महेंद्र कुमार अग्रवाल दोषी असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. दिल्लीच्या राऊड एवेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश भरत पाराशर यांनी या प्रकरणी निकाल दिला. दिलीप राय 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये कोळसा मंत्री होते.

न्यायालयाने राय यांना 102 ब(गुन्हेगारी कट), 409(गुन्हेगारी फसवणूक), भादवि, 420 (फसवणूक),भ्रष्टाचार विरोधी कायद्यांमधील विविध कलमांन्वये दोषी ठरवण्यात आले. महेश कुमार अग्रवाल आणि कॅस्ट्रॉन माइनिंग लिमिटेड ला 379 (चोरी) आणि भारतीय दंड विधानच्या 34 व्या कलमानुसार गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे. या प्रकरणात 51 साक्षीदारांनी साक्ष नोंदवली.

संबंधित बातम्या : 

चंद्रपूर कोळसा घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल, बड्या चेहऱ्यांचा पर्दाफाश होणार?

IPL 2020, MI vs RR Live : राजस्थानला आठवा झटका, श्रेयस गोपाळ बाद

(ex coal minister Dilip Ray in convicted in coal scam by delhi court)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.