आसाममध्ये ग्रेनेड स्फोट, आठ जण जखमी

गुवाहाटी : आसामच्या राजधानीत बॉम्बस्फोट झाला असून, गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळील झू रोडवर स्फोटोची घटना घडली. या बॉम्बस्फोटात 8 जण जखमी झाले आहेत. ग्रेनेड स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळ रात्री 8 वाजता ग्रेनेड स्फोट झाला. यात 8 जण जखमी झाले असून, या स्फोटाचा तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती गुवाहाटीचे पोलिस आयुक्त …

आसाममध्ये ग्रेनेड स्फोट, आठ जण जखमी

गुवाहाटी : आसामच्या राजधानीत बॉम्बस्फोट झाला असून, गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळील झू रोडवर स्फोटोची घटना घडली. या बॉम्बस्फोटात 8 जण जखमी झाले आहेत. ग्रेनेड स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे.

गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळ रात्री 8 वाजता ग्रेनेड स्फोट झाला. यात 8 जण जखमी झाले असून, या स्फोटाचा तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दीपक कुमार यांनी दिली.

ग्रेनेड स्फोटातील जखमींना गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे.

स्वतंत्र आसामसाठी लढणाऱ्या United Liberation Front of Assam (ULFA) या बंदी असलेल्या सशस्त्र संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *