दिल्लीत आगीचा भडका, इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये हाहाकार, अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी

दिल्लीत भागीरथी पॅलेस इलेक्ट्रॉनिक मार्केट परिसरात भीषण आग लागलीय.

दिल्लीत आगीचा भडका, इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये हाहाकार, अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 11:20 PM

नवी दिल्ली : दिल्लीत आगीची मोठी आणि दुर्देवी घटना घडलीय. भागीरथी पॅलेस इलेक्ट्रॉनिक मार्केट परिसरात भीषण आग लागलीय. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. संबंधित परिसर दाटीवाटीचा असल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळा येतोय.

संबंधित मार्केट हे पूर्णपेणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं आहे. आग नेमकी का लागली ते सध्या तरी समजू शकलेलं नाही. पण आगीने आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे.

आगीची घटना घडल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. परिसरात धुरांचं साम्राज्य निर्माण झालं. नागरीक मार्केटमध्ये बाहेर पडण्यासाठी धावू लागले.

या दरम्यान आगीत इलेक्ट्रॉनिक वस्तू जळू लागल्या. त्यामुळे आग आणखी भडकली. पाहतापाहता संपूर्ण मार्केट परिसरावर आगीने ताबा मिळवला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आग लागली त्यावेळी मार्केट बंद होती, अशी देखील माहिती समोर येतेय.

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.