अमेरिकेला जाण्यासाठी सहावीतील मुलगी दप्तरासकट कल्याण स्टेशवनवर!

आई-वडिलांना सुख देण्यासाठी चक्क 14 वर्षाच्या मुलीने घर (girl left home for america) सोडले. मी अमेरिकेत जाऊन काम करणार, मात्र व्हीजा काढण्यासाठी पैसे पाहिजेत.

अमेरिकेला जाण्यासाठी सहावीतील मुलगी दप्तरासकट कल्याण स्टेशवनवर!
Follow us
| Updated on: Feb 14, 2020 | 8:27 PM

ठाणे : आई-वडिलांना सुखी ठेवण्यासाठी चक्क 14 वर्षाच्या मुलीने घर (girl left home for america) सोडले. मी अमेरिकेत जाऊन काम करणार, मात्र व्हीजा काढण्यासाठी पैसे पाहिजेत. त्यामुळे इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी दफ्तर घेऊन मध्यप्रदेशहून थेट कल्याणला आली. यावेळी ती एका महिला पोलिसांच्या नजरेत आली. त्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले (girl left home for america) आहे.

दोन दिवसापूर्वी कल्याण वाहतूक महिला पोलीस अधिकारी सुनिता राजपूत हिला एक मुलगी संशयास्पद स्थितीत दिसून आली. सुनिता राजपूत यांनी या मुलीला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पुढील चौकशी सुरु केली. मुलीच्या शालेय दफ्तराची तपासणी केली. त्यावेळी ही मुलगी मध्यप्रदेशमधील झोरा गावातील असल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी मुलीच्या गावातील पोलीस ठाण्यात संपर्क केला. तेव्हा त्यांना कळले की, ही मुलगी त्याच गावातील आहे. या मुलीचा शोध त्या गावचे पोलीस करत होते. महात्मा फुले पोलिसांनी तिच्या आईला कल्याणला बोलावून घेतले. तिच्या आईसोबत मध्यप्रदेशचे पोलिसही होते.

मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुदैवाने ही पोलिसांच्या नजरेत पडली म्हणून तीचा शोध लागला. अन्यथा तिच्यासोबत अनुचित प्रकार घडू शकला असता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.