BSNL मध्ये परीक्षा न देता कमवा 40 हजार रुपये

मुंबई : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल तर्फे ज्युनिअर टेलीकॉम ऑफिसर (JTO) या पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 198 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु केली आहे. 11 फेब्रुवारीपासून तुम्ही या पदांसाठी अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2019 पर्यंतची मुदत आहे.   बीएसएनएल रिक्त जागा पदांचे नाव                …

BSNL मध्ये परीक्षा न देता कमवा 40 हजार रुपये

मुंबई : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल तर्फे ज्युनिअर टेलीकॉम ऑफिसर (JTO) या पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 198 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु केली आहे. 11 फेब्रुवारीपासून तुम्ही या पदांसाठी अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2019 पर्यंतची मुदत आहे.

 

बीएसएनएल रिक्त जागा

पदांचे नाव                                          पदांची संख्या                             वेतन

ज्युनिअर दूरसंचार अधिकारी (JTO)             198                        16,400-40,500 रुपये

शैक्षणिक पात्रता

इलेक्ट्रिकल/ सिविल इंजीनिअरिंगमधून BE / B.Tech आणि GATE 2019 (Graduate Aptitude Test in Engineering)  परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी

वयोमर्यादा (12-03-2019 पर्यंत)

  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्ष आणि 30 वर्षापर्यंत असावे.

अर्जाची फी

  • जनरल/ओबीसीसाठी 1000 रुपये
  • एससी/एसटीसाठी 500 रुपये
  • अर्जाची फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातूनही तुम्ही परीक्षेची फी भरु शकता.

महत्त्वच्या तारखा :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 11 फेब्रुवारी 2019
  • ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2019

निवड प्रक्रिया :

  • GATE 2019 च्या स्कोअर आणि मुलाखतीवर आधारीत असेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *