2014 ला पहिल्या टप्प्यात कुठे किती मतदान झालं होतं? सर्व आकडेवारी

2014 ला पहिल्या टप्प्यात कुठे किती मतदान झालं होतं? सर्व आकडेवारी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सात जागांसह 18 राज्यातील 91 जागांवर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. 18 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 91 जागांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे. गुरुवारी 1279 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. लोकसभेसाठी 17 हजार 664 मतदान केंद्रांवर हे मतदान झालं. तर आंध्र प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम राज्यांच्या विधानसभांसाठीही आजच मतदान पार पडलं.

राज्यनिहाय मतदानाची आकडेवारी

महाराष्ट्र : 62%

आसाम : 68%

त्रिपुरा : 81.8%

बिहार : 53.06%

पश्चिम बंगाल : 81%

उत्तर प्रदेश : 63.69%

तेलंगाणा : 60%

उत्तराखंड : 57.85%

अंदमान-निकोबार : 70.67%

छत्तीसगड (बस्तर) : 56%

सिक्कीम : 69%

मिझोराम : 60%

नागालँड : 78%

मणिपूर : 78.2%

आंध्र प्रदेश : 66%

जम्मू-कश्मीर : 54.49%

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आसाममधील पाच आणि त्रिपुराच्या एका जागेसाठी अनुक्रमे 72.5 टक्के आणि 84 टक्के मतदान झालं होतं. या संपूर्ण टप्प्यात 66.38 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदारांनी मताधिकाराचा वापर करत नवा विक्रम नोंदवला होता. यापूर्वी 1984-85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 64.01 टक्के मतदारांनी मतदान करत विक्रम केला होता. सर्व टप्प्यातील मतदानाची ही आकडेवारी आहे.

1951 ते 2009 या काळातील मतदानाची आकडेवारी

2009 आणि 2014 च्या मतदानातील अंतर

2014 मध्ये कोणत्या राज्यात किती मतदान? (सर्व टप्पे)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *