LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

राज्यासह देशातील प्रत्येक घडामोडीच्या अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर...

LIVE NEWS, LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर
LIVE NEWS, LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

07/06/2019,11:35AM
LIVE NEWS, LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

नागपूरच्या महाराज बागमध्ये पिसारा फुलवून नाचणारा मोर कॅमेऱ्यात कैद

07/06/2019,11:37AM
LIVE NEWS, LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

नागपुरात उष्माघाताने तिघांचा मृत्यू, सहा दिवसांत मृत्यूचा आकडा 28 च्या पार

नागपूर : गुरुवारी नागपुरात तीन जणांचा आकस्मिक मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता, गेल्या सहा दिवसांत शहरात उष्माघाताने मृत्यू झालेल्यांची संख्या 28 च्यावर, नागपुरात तापमान 47 अंश सेल्सिअसच्यावर, वाढत्या तापमानामुळे नागपूरकर हैराण

07/06/2019,7:36AM
LIVE NEWS, LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी दोन बिल्डर्सना अटक

गुहागर : गुहागरमध्ये दोन बिल्डर्संना अटक, सदनिका बांधून देतो म्हणून तब्बल 1 कोटी 1 लाख 40 हजार 369 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, संतोष पवार आणि दीपक पवार या बिल्डर्सना अटक

07/06/2019,7:32AM
LIVE NEWS, LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

सोलापुरात बसला भीषण आग, 13 जण गंभीर

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाजवळ भीषण बस दुर्घटना, तेलंगणातील बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक, तिघे गंभीर जखमी, तर 10 जण किरकोळ जखमी, हैदराबादहून पंढरपूरला जाणाऱ्या बसचा अपघात

07/06/2019,7:15AM
LIVE NEWS, LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

चंद्रपुरात अंगणात झोपलेल्या महिलेला बिबट्याने उचलून नेलं

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात बिबट्याचा धुमाकूळ, अंगणात झोपलेल्या महिलेला उचलून नेलं, आरडाओरड आणि शोधाशोध झल्यावर महिलेचा तुकडे पडलेला मृतदेह गवसला, रविवारी याच गावात 9 महिन्याच्या चिमुकल्याने बिबट्या हल्ल्यात जीव गमावला, घटनेने गावात संतापाचा कडेलोट, पोलीस-वनविभाग गावात दाखल

07/06/2019,7:23AM
LIVE NEWS, LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

कोट्यावधीच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने अधिकाऱ्याची माहिती मागवली

नांदेड : कोट्यावधी रुपयांच्या धान्य घोटाळ्याला गंभीर वळण, उच्च न्यायालयाने तत्कालीन अधिकाऱ्याची माहिती मागवली, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्या कार्यकाळातील धान्य घोटाळा, परभणीमध्ये झालेल्या घोटाळ्याची माहिती लपवल्याचं उघड

07/06/2019,7:19AM

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *