LIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं

मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

Latest Updates, LIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं
Latest Updates, LIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं

दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं

उस्मानाबाद : खासदार उदयनराजे भोसले तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला तुळजारपुरात, दुष्काळमुक्तीसाठी आई भवानीला साकडं, तुळजाभवानी मंदिरात आई तुळजाभवानी देवीचा अभिषेक, शेतकऱ्यांच्या दुष्काळमुक्तीसाठी देवी चरणी प्रार्थना

14/06/2019,8:07AM
Latest Updates, LIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं

नायर रुग्णालयातून चोरी झालेलं सहा दिवसांचं बाळ सापडलं

मुंबई : नायर रुग्णालयातून चोरी झालेलं सहा दिवसांचं बाळ सापडलं, बाळाला चोरी करुन घेऊन जात असताना अज्ञात महिला सीसीटीव्हीत कैद, गुरुवारी सायंकाळची घटना, रात्री उशिरा सांताक्रुजच्या रुग्णालयात बाळ सापडलं, अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल, आग्रिपाडा पोलिसांची कारवाई

14/06/2019,7:50AM
Latest Updates, LIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं

लोणावळा घाटात दरड कोसळल्याने पुणे-मुबंई रेल्वे मार्ग ठप्प

रायगड : पुणे-मुबंई रेल्वे मार्ग ठप्प, कर्जत-लोणावळ्यादरम्यान घाटातील रेल्वे ट्रॅकवर दरड पडली, सह्याद्री एक्सप्रेस यायच्या काही वेळेपूर्वी दरड कोसळल्याने दुर्घटना टळली, सह्याद्री एक्सप्रेस जागीच उभी, दरड हटविण्याचे काम सुरु

14/06/2019,7:50AM
Latest Updates, LIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं

पुण्यात वाहतूक नियंमांचं पालन करा, खरेदीत 10 टक्के सूट मिळवा

पुणे : वाहतुक नियमांचं पालन व्हावं यासाठी वाहतूक विभागाचा अनोखा उपक्रम, वाहतूक नियम पाळा, सवलतीचं कुपन मिळवा, नियमांचं पालन करणाऱ्यांना खरेदीत 10 टक्के सूट, आभार योजना या नावाने प्रोत्साहन योजना

14/06/2019,7:49AM
Latest Updates, LIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं

कारंजात दोन घरांना आग, वेळीच लक्षात आल्याने मोठी घटना टळली

कारंजा : दोन घरांना शॉट सर्किटमुळे आग, आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक, वेळीच आग लागल्याचं लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला, आगीत घरातील कपडे, जीवनावश्यक साहित्य जळून खाक

14/06/2019,8:02AM
Latest Updates, LIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं

बीडमध्ये लाव्हासदृश्य द्रव्य, परिसरात खळबळ

बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा जमिनीतून लाव्हासदृश्य द्रव्य बाहेर, बीडच्या गेवराई तालुक्यातील पोखरी या गावातील खळबळजनक प्रकार, लाव्हासदृश्य द्रव्य बाहेर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

14/06/2019,7:49AM
Latest Updates, LIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं

ढग अडवून पाऊस पाडण्याचं उपकरण विकसित

पुणे : ढग अडवून पाऊस पाडण्याचं तसेच गारांचं पावसात रुपांतर करणारं उपकरण विकसित, यामुळे 30 ते 300 टक्के पाऊस पडत असल्याचा दावा, ट्रान्सवर्स वेव आणि आयर्न जनरेटर उपकरण यशस्वी ठरल्यास दुष्काळ ग्रस्त गावांना पाणी मिळणार

14/06/2019,7:50AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *