LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आज आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, विधीमंडळात जाऊन राजीनामा देण्याची शक्यता

04/06/2019,12:20PM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

रासप स्वतःच्याच चिन्हावर विधानसभा लढणार : महादेव जानकर

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्याच चिन्हावर विधानसभा लढणार, भाजपाच्या चिन्हावर लढण्याचा प्रश्नच येत नाही, जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि घटकपक्ष बसून ठरवतील, रासप प्रमुख आणि मंत्री महादेव जानकरांची प्रतिक्रिया

04/06/2019,12:19PM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी नियोजित साक्षीदार कोर्टात गैरहजर

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आज नियोजित साक्षीदार न आल्याने कोर्टाची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार, साध्वी प्रज्ञाला आज कोर्टात गैरहजर राहण्याची मुभा, मात्र 6 जूनला साध्वीला हजर राहण्याचे आदेश

04/06/2019,12:19PM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

मेहबूब शेख युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : मेहबूब शेख यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक, तर सुरज चव्हाण आणि रविकांत वरपे यांची युवक राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक, लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची पहिली नेमणूक, युवक राष्ट्रवादी संघटनेच्या पदांवर सामान्य घरातील तरुणांना संधी

04/06/2019,10:02AM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

उष्माघातामुळे नागपुरात चौघांचा मृत्यू

नागपूर : उष्माघाताने नागपुरात चार जणांचा मृत्यू, पाचपावली आणि नरेंद्र नगर पुलाखाली दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळले, तर माळगीनगर नगर चौकात अभय जानेकर आणि सतनामी नगरमध्ये संघपाल सहारे यांचा उष्माघाताने मृत्यू, शहरात उष्माघाताने मृत्यू होण्याचा आकडा 47 वर पोहचला

04/06/2019,9:15AM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

राज ठाकरे यांचा पुणे दौरा आटोपला

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा आटोपला, या दौऱ्यात राज ठाकरे यांनी जवळपास 950 पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, या आढावा बैठकीत राज ठाकरे यांनी पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला

04/06/2019,8:53AM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

अल्पवयीन मुलीवर पित्याचा बलात्कार

पुणे : अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना नराधम पित्याचा बलात्कार, आरोपी पिता महादेव साकेतवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पित्याला अटक

04/06/2019,7:55AM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

आमदार त्र्यम्बक भिसे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला

लातूर : लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यम्बक भिसे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला, शेतीच्या वादातून चाकूने हल्ला, जखमी विश्वजीत भिसे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु, रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल , पाच जणांना अटक

04/06/2019,7:39AM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

चंद्रपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या

चंद्रपूर : लालपेठ परिसरात तरुणाची हत्या, सोमवारी रात्रीची घटना, संजय झुनमुलवार असे मृत तरुणाचे नाव, चार आरोपींना अटक, मृतक आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची शक्यता

04/06/2019,7:34AM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

विदर्भात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम

नागपूर : विदर्भात पुढचे चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार, विदर्भातील बऱ्याच भागात 7 जूनपर्यंत उष्णतेची लाट राहणार, हवामान विभागाचा अंदाज, उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता

04/06/2019,7:30AM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

लातूर : लातूर शहर आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस, वादळ वाऱ्यासह पाऊस, अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत

04/06/2019,7:45AM
LIVE, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देणार?

राज्यातील धरणांमध्ये सात टक्के पाणीसाठा

मुंबई : राज्यातील धरणांमध्ये फक्त सात टक्केच पाणीसाठा शिल्लक, औरंगाबाद विभागात भीषण परिस्थिती, धरणांमध्ये अवघा 0.79 टक्के पाणीसाठा, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील धरणांमध्ये केवळ 6 टक्के पाणीसाठा, अमरावतीतील पाच जिल्ह्यांमध्ये फक्त सात टक्के पाणीसाठा, नाशिक विभागातील धरणात सहा टक्के तर पुणे विभागात सात टक्के पाणीसाठा शिल्लक, गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के कमी पाणीसाठा, जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनं वाढवली चिंता

04/06/2019,7:28AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *