ताज्या सर्व्हेनुसार एनडीए बहुमताच्या जवळ, यूपीएला फक्त 135 जागा

नवी दिल्ली : बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? तर याचं उत्तर हो असं आहे. कारण, टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजप प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ दिसत आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीए मात्र 135 जागांवर अडकली आहे. 543 जागांपैकी एनडीएला 283, यूपीए 135 आणि इतर पक्षांचा 125 जागांचा अंदाज वर्तवण्यात […]

ताज्या सर्व्हेनुसार एनडीए बहुमताच्या जवळ, यूपीएला फक्त 135 जागा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नवी दिल्ली : बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? तर याचं उत्तर हो असं आहे. कारण, टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजप प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ दिसत आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीए मात्र 135 जागांवर अडकली आहे. 543 जागांपैकी एनडीएला 283, यूपीए 135 आणि इतर पक्षांचा 125 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भाजपला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसताना दिसतोय. तर तामिळनाडूत एआयएडीएमकेला सोबत घेतल्याचाही फायदा झालेला दिसत नाही.

मार्च महिन्यात करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये 16931 लोकांचा सहभाग होता. यापूर्वीच्या सर्व्हेमध्ये एनडीए बहुमतापासून दूर असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने सादर केलेलं अंतरिम बजेट आणि बालाकोट एअर स्ट्राईक. या पार्श्वभूमीवर या सर्व्हेला महत्त्व प्राप्त झालं आहे. तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसलाही फटका बसणार आहे. तर दिल्लीमध्ये सातपैकी सात जागा भाजप जिंकताना दिसत आहे.

राज्यनिहाय जागांचा अंदाज

महाराष्ट्र (48)

पक्ष          2019             2014

युती           39            42

आघाडी      09            06

उत्तर प्रदेश (80)

पक्ष          2019             2014

भाजप+      42            73

काँग्रेस+      02            02

सपा-बसपा+05            36

बिहार (40)     

पक्ष          2019             2014

भाजप+      27            30

काँग्रेस+      13            10

ओदिशा (21)

पक्ष          2019             2014

भाजप        14            01

बीजेडी       07            20

काँग्रेस       00            00

पश्चिम बंगाल (42)

पक्ष          2019             2014

भाजप        11            02

टीएमसी     31            34

काँग्रेस        00            04

राजस्थान, मध्य प्रदेश (54)

पक्ष          2019             2014

भाजप        42            52

काँग्रेस        12            02

हरियाणा (10)

पक्ष          2019             2014

भाजप        08            07

काँग्रेस        02            01

INLD         00          02

पंजाब (13)

पक्ष          2019             2014

भाजप+      00            06

काँग्रेस        12            03

आप           01           04

कर्नाटक (28)

पक्ष          2019             2014

भाजप        15            17

काँग्रेस        13            11

आंध्र प्रदेश (25)

पक्ष          2019             2014

भाजप        00            02

काँग्रेस       00            00

YSRCP    22            08

TDP         03            15

तामिळनाडू (39)

भाजप+      05            39

काँग्रेस +    34            00

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.