Railway Ticket : आता ऐनवेळी तिकीट बुक करणं झालं सोपं!, जाणून घ्या सोपी प्रक्रिया…

तिकीट बुक करणं झालं सोपं

Railway Ticket : आता ऐनवेळी तिकीट बुक करणं झालं सोपं!, जाणून घ्या सोपी प्रक्रिया...
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 3:21 PM

मुंबई : आपण अनेकदा रेल्वेने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेच्या (Railway) प्रवासाला अनेकजण पहिली पसंती देताना दिसतात. पण जर तुम्हाला रिझर्वेशन करायचं असेल तर अडचणी येतात. यासाठी रेल्वे तत्काळ तिकीटचा पर्याय देते. पण, कमी जागा आणि जास्त मागणी यामुळे कन्फर्म तत्काळ तिकीट बुक करण्यात खूप अडचणी येतात. तुम्ही तत्काळ तिकीट सहजपणे बुक करू शकता… यासाठी तुम्हाला कोणत्याही वेबसाईटचा किंवा अॅपचा एजंटची मदत घ्यावी लागणार नाही. तुम्ही एजंटशिवाय तिकीट बुक करू शकता… यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि कन्फर्म तिकीट (Ticket) मिळण्याची शक्यता वाढेल. त्याचप्रमाणे, तुम्ही UPI पेमेंटचा पर्याय निवडून आणखी काही वेळ वाचवू शकता कारण हा पेमेंटचा सर्वात वेगवान मोड आहे. म्हणजेच, तुम्ही या पायऱ्या फॉलो केल्यास तुम्हाला एक कन्फर्म तत्काळ तिकीट मिळेल.

IRCTC द्वारे कन्फर्म तत्काळ तिकिट बुक करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.. ही पद्धत अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला फक्त IRCTC वर पर्याय करावा लागेल. मास्टर लिस्ट पर्यायाची मदत घ्या. हा पर्याय मास्टर लिस्टचा आहे. IRCTC वापरकर्त्यांना मास्टर लिस्ट तयार करण्याची सुविधा देते. यासाठी तुम्हाला IRCTC अकाउंट सेटिंगमध्ये जाऊन मास्टर लिस्ट तयार करावी लागेल. मास्टर लिस्टमध्ये तुम्ही ज्यांचं तिकिट बुक करू इच्छिता त्यांची माहिती लिहा.

त्यात नाव, वय, आधार क्रमांक आणि इतर माहिती असते. यामुळे सीट बुक करताना तुम्हाला ही माहिती भरण्याची गरज भासणार नाही. मास्टर लिस्ट तयार झाल्यानंतर तुम्ही तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी 1 ते 2 मिनिटे आधी IRCTC अॅप किंवा वेबसाइटवर लॉग इन करायला हवं.

हे सुद्धा वाचा

AC साठी तत्काळ तिकीट बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते. तर स्लीपरसाठी त्याची वेळ सकाळी 11 पासून होते. समजा तुम्हाला AC साठी तत्काळ तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला रात्री 9.58 पर्यंत IRCTC खाते लॉग इन करावे लागेल. यानंतर, तुम्हाला जिथून प्रवास करायचा आहे ती ट्रेन आणि मार्ग निवडा. तत्काळ तिकिटांचे बुकिंग सुरू होताच तुम्ही मास्टर लिस्टमधून प्रवाशांचे तपशील निवडू शकता.

यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. त्याचप्रमाणे, तुम्ही UPI पेमेंटचा पर्याय निवडून आणखी काही वेळ वाचवू शकता कारण हा पेमेंटचा सर्वात वेगवान मोड आहे. म्हणजेच, तुम्ही या पायऱ्या फॉलो केल्यास तुम्हाला एक कन्फर्म तत्काळ तिकीट मिळेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.