VIDEO : टोल कर्मचाऱ्याला बोनेटवर बसवून 6 किमी फरफटत नेलं!

गुरुग्राम : टोल कर्मचाऱ्याला कारच्या बोनटवर बसवून तब्बल सहा किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. शनिवारी (13 एप्रिल) दुपारी 12.30 च्या सुमारास हरियाणातील गुरुग्राममध्ये ही घटना घडली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून  संदीप आणि प्रितम असं या दोघांचे नाव आहे. हे दोघेही गुरुग्राम येथील रहिवासी आहेत. खेडकी […]

VIDEO : टोल कर्मचाऱ्याला बोनेटवर बसवून 6 किमी फरफटत नेलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

गुरुग्राम : टोल कर्मचाऱ्याला कारच्या बोनटवर बसवून तब्बल सहा किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. शनिवारी (13 एप्रिल) दुपारी 12.30 च्या सुमारास हरियाणातील गुरुग्राममध्ये ही घटना घडली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून  संदीप आणि प्रितम असं या दोघांचे नाव आहे. हे दोघेही गुरुग्राम येथील रहिवासी आहेत.

खेडकी डोला टोलनाक्यावर टोल कर्माचारी अशोक कुमार याने एका इनोव्हा कारला अडवलं. त्यावेळी आरोपी प्रितम गाडी चालवत होता. अशोकने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात प्रितमने गाडीचा वेग वाढवला. यानंतर अशोक गाडीच्या बोनटवर चढला. आरोपीने गाडी न थांबवता अशोकला बोनटवर बसवत सहा किलोमीटर फरफटत नेले.

टोल कर्माचारी अशोक कुमारने ड्रायव्हरकडे पैसे मागितले, यावर आरोपी ड्राव्हर म्हणाला, “पोलीस माझी गाडी अडवत नाहीत, तर तू कोण आहेस?” यानंतर अशोक गाडी अडवण्यासाठी थेट गाडीच्या समोर येऊन उभा राहिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

“आरोपींनी मला आधी शांत जागेवर घेऊन गेले. तिथे त्यांनी मला मारहाण केली आणि माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मी तिथून पळ काढला आणि जीव वाचवला. यानंतर थेट मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने या दोघांना अटक केली.” असे अशोकने सांगितले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.